देवासाठी केलेली धार्मिक उपासना म्हणजे भक्ती होय.हा एक धार्मिक उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार मानला जातो. भज या संस्कृत शब्दापासून हा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ सेवा करणे आणि ईश्वराला शरण जाणे असाही होतो.भक्ती ही मनोमय असते. मोक्षप्राप्तीसाठी भक्तीचा मार्ग सांगितला आहे. भक्ती या दोन प्रकारच्या असतात.एक म्हणजे सगुण भक्ती आणि दुसरी निर्गुण भक्ती.[१]

देवाचीच नाही तर देशाची आणि एखाद्या थोर माणसाचीही भक्ती करता येते. ही भक्ती धार्मिक नसते.

  1. ^ "Devotion". Devotion. 2002-10-15. doi:10.5040/9781911501459.00000002.