Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

शैव पंथ हा हिंदू धर्माचा एक पंथ आहे. शिव हा या पंथाचा आराध्यदेव आहे.हा एक संपूर्ण भारतात पसरलेला पंथ आहे.या पंथाचे उपपंथ भारतामध्ये लोकप्रिय आहेत ते म्हणजे लिंगायत आणि अघोरी पंथ . वैष्णव संप्रदाय आणि हा पंथ सगळ्यात मोठा आहे.या पंथाचे दोन प्रकार पडतात.