जातकर्म
जातकर्म हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी पाचवा संस्कार आहे. या संस्कारात सांगितले जाते की, पित्याने, कन्या/पुत्र झाला आहे हे ऐकताच अंगावरच्या वस्त्रासहित सचैल स्नान करावे. अपत्याच्या नाभीच्छेदनापूर्वी हा संस्कार करावा असे मत आहे.[ संदर्भ हवा ]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
हिंदू धर्मातील सोळा संस्कार |
---|
गर्भाधान · पुंसवन · अनवलोभन · सीमंतोन्नयन · जातकर्म · नामकरण · सूर्यावलोकन · निष्क्रमण · अन्नप्राशन · वर्धापन · चूडाकर्म · अक्षरारंभ · उपनयन · समावर्तन · विवाह · अंत्येष्टी |