साचा चर्चा:माहितीचौकट हिंदू धर्म

Active discussions

माहितीचौकट वि. मार्गक्रमण साचासंपादन करा

हा साचा माहितीचौकट स्वरूपाचा दिसत नसून मार्गक्रमण साचा वाटत आहे. माहितीचौकट साचा (इंग्लिश: Infobox templates) एखाद्या लेखामध्ये लेखाच्या प्रधानविषयाची माहिती संक्षिप्त स्वरूपात मांडण्यासाठी वापरला जातो. मार्गक्रमण साचा (इंग्लिश: Navigation templates) एखद्या लेखाच्या प्रधानविषयाशी संबंधित अन्य लेखांचे दुवे दर्शवण्यासाठी वापरला जातो.

कृपया याचे शीर्षक बदलावे.

ता.क. : तसेच साचा:हिंदू धर्म हा साचा बघावा. नवीन साचा बनवायची गरज नसल्यास सदर साचा ईप्सित लेखांमध्ये वापरता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:५४, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)

[[वर्ग:हिंदू धर्मविषयक मार्गक्रमण साचे]] भि देखे. लकी ०३:११, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)

ओके. कंपेअर करून काय करणे योग्य ठरेल ते बघतो. याची कल्पना इंग्रजी विपीच्या Template:Hinduism वरून घेतली होती. तेथे आपण म्हणता त्याप्रमाणे मार्गक्रमण साचा आणि हा माहितीचौकट साचा दोन्ही आहेत (with same content). both seem appropriate as of now.

Kaajawa १९:१८, ७ नोव्हेंबर २०११ (UTC)

इंग्लिश विकिपीडियावरील साच्यांचे दुवे दिल्यास, मला कल्पना येऊ शकेल.
तूर्तास, हे नाव मुळातच माहितीचौकट॑ नसल्यामुले दिशाभूल करणारे वाटते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:०४, ८ नोव्हेंबर २०११ (UTC)
[१] आणि [२] बघा. Kaajawa १४:१७, ८ नोव्हेंबर २०११ (UTC)
"माहितीचौकट हिंदू धर्म" पानाकडे परत चला.