कर्म (हिंदू धर्म)
कर्म ही हिंदू धर्मातील एक संकल्पना आहे जी कार्यकारणभावाचे विश्लेषण करते. यानुसार चांगल्या कृतींचे परिणाम चांगले होतात व वाईट कृतींचे परिणाम वाईट होतात. हा कार्यकारणभाव आत्म्याच्या जन्म-मृत्यू चक्रासोबत चालू राहतो.[१] तसेच तो प्रत्यक्ष कृतीबरोबरच मानसिक विचार, बोलणे व आपल्या आदेशावरील इतरांच्या कृती यालाही लागू पडतो.[२]
संदर्भ
संपादन- ^ Brodd, Jefferey. World Religions. Winona, MN.
- ^ स्वामी महेश्वरानंद , The hidden power in humans, Ibera Verlag, page 23., ISBN 3-85052-197-4