जॉर्ज इलियट

(जॉर्ज एलियट या पानावरून पुनर्निर्देशित)

मेरी ॲन इव्हान्स (जर्मन: Mary Anne Evans; २२ नोव्हेंबर १८१९ - २२ डिसेंबर १८८०) ही जॉर्ज इलियट ह्या कलमनावाने प्रसिद्ध असलेली एक ब्रिटिश लेखिका, पत्रकार व अनुवादकार होती. आपले लेखन तत्कालीन लोकांनी गांभीर्याने घ्यावे ह्या आशेने तिने पुरुषी कलमनाव धारण केले होते.१८७२ साली प्रकाशित झालेला तिचा मिडलमार्च ह्या नावाचा ग्रंथ जगातील सर्वोत्तम इंग्लिश भाषिक पुस्तकांपैकी एक मानला जातो.

जॉर्ज इलियट
जन्म मेरी ॲन इव्हान्स
२२ नोव्हेंबर १८१९
वॉरविकशायर, इंग्लंड
मृत्यू २२ डिसेंबर १८८०
चेल्सी, लंडन
टोपणनावे जॉर्ज इलियट
नागरिकत्व ब्रिटिश
पेशा लेखिका, कादंबरीकार
कारकिर्दीचा काळ व्हिक्टोरियन

पॅरिसमध्ये कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर १९२६ मध्ये ग्रीक राजनैतिक सेवेत त्याने प्रवेश केला. लंडनमध्ये व्हाइस कॉन्सल म्हणून त्याने आपल्या सेवेस प्रारंभ केला. लंडनमध्ये व्हाइस कॉन्सल म्हणून त्याने आपल्या सेवेस नंतर अल्बानियात त्याने कॉन्सल ह्या पदावर काम केले. दुसऱ्या महायुद्धात ग्रीस पराभूत झाल्यानंतर परागंदा ग्रीक सरकारमध्ये तो सामील झाला. युद्धोत्तर काळात त्याने लेबानन, सिरिया, जॉर्डन आणि इराक ह्या देशांत ग्रीक राजदूत म्हणून काम केले (१९५७ – ६२). १९६२ मध्ये त्याला त्याच्या काव्यलेखनासाठी विल्यम फॉयल पारितोषिक प्रदान करण्यात आले आणि १९६३ मध्ये तो साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरला. हा बहुमान मिळविणारा तो पहिला ग्रीक साहित्यिक होय. निवृत्तीनंतर तो अथेन्समध्ये राहू लागला. आपला निवृत्तिकाल त्याने साहित्यनिर्मितीत घालवला.प्रारंभ केला.सेफेरीसच्या कवितेवर फ्रेंच प्रतीकवाद्यांचा-विशेषतः  पॉल व्हालेरी, आर्त्यूर रॅंबो  आणि लाफोर्ज ह्यांचा-प्रभाव होता.

फ्रान्समध्ये शिकत असताना ह्या कवींच्या कवितेत त्याला स्वारस्य निर्माण झाले होते. लंडनमधल्या वास्तव्यात टी. एस्. एलियट  ह्या श्रेष्ठ इंग्रज साहित्यिकाच्या साहित्याशी त्याचा परिचय झाला आणि त्याच्या कवितेला एक नवीन आयाम प्राप्त झाला. तसेच त्याच्या कवितेची मौलिकता प्रकर्षाने प्रकट झाली. ‘टर्निंग पॉइंट’ (१९३१, इं. शी.) हा त्याचा पहिलाच कवितासंग्रह ख्याती पावला. भविष्यवेधी कवी – – द पोएट ऑफ द फ्यूचर – म्हणून त्याची प्रशंसा झाली. प्रत्ययकारी प्रतीके, संयत शब्दकळा आणि यथार्थ प्रतिमा ही त्याच्या कवितेची वैशिष्ट्ये, तोपर्यंतच्या ग्रीक कवितेत प्रस्थापित झालेल्या संकेतांपासून वेगळी होती. ‘द सिस्टर्न’ (१९३२, इं. शी.) ह्या त्याच्या दुसऱ्या काव्यसंग्रहातील कविता अत्यंत काटेकोर अभिव्यक्ती आणि भाषेच्या नादमयतेचा अभाव ह्यांमुळे शब्दांच्या आवाहक सामर्थ्याला पूर्ण वाव देतात. मिथ-हिस्टरी (१९३५, इं. शी.), लॉग बुक (१९४०, इं. शी.), एक्झरसाइज बुक (१९४०, इं. शी.), थ्रश (१९४७, इं. शी.) आणि थ्री सिक्रेट पोएम्स (१९६६, इं. शी.) हे त्याचे अन्य काही काव्यग्रंथ.  त्याच्या कवितांचे अनुवाद मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. एडमंड केली व फिलिप शेरार्द यांनी केलेले त्याच्या इंग्रजी अनुवादांचे संकलन जॉर्ज सेफेरीस : कंप्लिट पोएम्स  (१९९५) ह्या नावाने प्रसिद्ध आहे.अथेन्समध्ये तो निधन पावला.


बाह्य दुवे

संपादन