धूळपाटी/प्रसिद्ध पुरुषांच्या बहिणी

(प्रसिद्ध पुरुषांच्या बहिणी या पानावरून पुनर्निर्देशित)

येथील माहिती त्या त्या लेखांमध्ये घालावी -- अभय नातू (चर्चा) १०:५१, २५ मे २०२० (IST)


जगात अनेक प्रसिद्ध पुरुष आहेत किंवा होऊन गेले. त्यांना बहिणी होत्या आणि त्यांपैकी काही अगदीच अप्रसिद्ध असल्या तरी काही थोड्याफार प्रसिद्धही होत्या. अशा प्रसिद्ध पुरुषांच्या बहिणींबद्दल ही माहिती :

  • आचार्य अत्रे - रमाबाई जोशी (धाकटी बहीण)
  • कृपाचार्य - कृपी (जुळी बहीण)
  • जयंत - जयंती (इंद्रकन्या)
  • दुर्योधन - दुःशला (जुळी बहीण)
  • धृष्टद्युम्न - द्रौपदी (पांडवपत्नी)
  • पंडित नेहरू - कृष्णा हाथीसिंग; विजयालक्ष्मी पंडित
  • अजित पवार - सुप्रिया सुळे (चुलत बहीण)
  • फरहान अख्तर - झोया अख्तर (पटकथालेखक, दिग्दर्शक)
  • बलराम - सुभद्रा (धाकटी बहीण, अर्जुनाची पत्नी)
  • श्री.ग. माजगावकर - अलका गोडे; निर्मला पुरंदरे (बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी)
  • धनंजय मुंडे - पंकजा पालव (चुलत बहीण)
  • यम - यमी
  • रणबीर कपूर - करीना कपूर (चुलत बहीण)
  • महादेव गोविंद रानडे - दुर्गा (मोठी बहीण)
  • प्रभू रामचंद्र - शांता (धाकटी बहीण, हिला रोमपाद राजाने दत्तक घेतले होते)
  • रावण - शूर्पणखा (धाकटी बहीण)
  • रुक्मी - रुक्मिणी (श्रीकृष्णाची पत्नी)
  • शकुनी - गांधारी
  • हरींद्रनाथ चट्टोपाध्याय - कमलाबाई चट्टोपाध्याय