राजपूत रेजिमेंट
राजपूत रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.
राजपूत रेजिमेंट | |||
चित्र:Rajputs.JPG राजपूत रेजिमेंट लोगो | |||
स्थापना | १७७८ | ||
देश | भारत | ||
विभाग | भारतीय थलसेना | ||
आकार | २३ बटालीयन | ||
ब्रीदवाक्य | सर्वत्र विजय | ||
प्रशिक्षण ठिकाण | - | सेनापती | ले.जनरल. चदीप्रसाद मोहंती |
इतिहास
संपादनभारतीय सैन्याच्या राजपूत रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
पोशाख व ओळख
संपादनस्वातंत्र्याआधीची मर्दुमकी
संपादनस्वातंत्र्या नंतरची मर्दुमकी
संपादनविभाग
संपादनसन्मान व पदके
संपादनराजपूत रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
- १ राजपूत नायक जदुनाथ सिंग यांना १९५०ला परमवीर चक्र पुरस्कार
हे सुद्धा पहा
संपादन- भारतीय सेना प्रशिक्षण संस्था
- राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
- इंडियन मिलिटरी ऍकॅडमी
- कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग
- भारतीय सशस्त्र सेना
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |