भारतीय सैनिकी अकादमी

(इंडियन मिलिटरी ऍकॅडमी या पानावरून पुनर्निर्देशित)

इंडियन मिलिटरी अकॅडेमी १९३२ साली देहरादून येथे स्थापना झालेली व भूदलातील अधिकारी घडवण्याकरिता लष्करी प्रशिक्षण देणारी ही जगातील एक अग्रगण्य संस्था आहे.

येथे दाखल होण्यासाठी दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत लेखी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात येतात.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन