ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०

२०१० सली ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा भारत दौरा

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ १ ते २४ ऑक्टोबर २०१० दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. ह्या दौऱ्यावर उभय संघांदरम्यान २-कसोटी सामने आणि ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१]

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख २ ऑक्टोबर – २४ ऑक्टोबर २०१०
संघनायक महेंद्रसिंग धोणी रिकी पॉंटिंग (कसोटी)
मायकेल क्लार्क(ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (४०३) शेन वॉट्सन (२७१)
सर्वाधिक बळी झहीर खान (१२) मिचेल जॉन्सन (८)
मालिकावीर सचिन तेंडुलकर (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (११८) मायकेल क्लार्क (१११)
सर्वाधिक बळी आशिष नेहरा (२) क्लिंट मॅके (३)
मालिकावीर विराट कोहली (भा)

संघ संपादन

कसोटी संघ एकदिवसीय संघ
भारत  [२]   ऑस्ट्रेलिया[३] भारत   ऑस्ट्रेलिया  [४]

सराव सामना संपादन

२५ - २७ सप्टेंबर
धावफलक
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष एकादश
५०५ (१४४.३ षटके)
मार्कस नॉर्थ १२४
प्रग्यान ओझा ३/६७ (३३.३ ष)
१७७ (४५.५ षटके)
पियुश चावला ८२
बेन हिल्फेनहौस ५/४७ (१२ ष)
१८७/६ (४१ षटके)
शेन वॉट्सन १०४
पियुश चावला ३/६४ (१५ ष)
१७४/० (३६ षटके)
अजिंक्य रहाणे ११३
नेथन हॉरित्झ ०/४० (१० ष)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

वि
४२८/१० (१५१.४ षटके)
शेन वॉट्सन १२६ (३३८)
झहीर खान ५/९४ (३० षटके)
४०५/१० (१०८.१ षटके)
सचिन तेंडुलकर ९८ (१८९)
मिचेल जॉन्सन ५/६४ (२० षटके)
१९२/१० (६०.५ षटके)
शेन वॉट्सन ५६ (५९)
इशांत शर्मा ३/३४ (९ षटके)
२१६/९ (५८.४ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ७३*(७९)
बेन हिल्फेनहौस ४/५७ (१९ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.


२री कसोटी संपादन

वि
४७८/१० (१४१ षटके)
मार्कस नॉर्थ १२८ (२४०)
हरभजनसिंग ४/१४८ (४३ षटके)
४९५/१० (१४४.५ षटके)
सचिन तेंडुलकर २१४ (३६३)
मिचेल जॉन्सन ३/१०५ (२८ षटके)
२२३/१० (७५.२ षटके)
रिकी पॉंटिंग ७२ (११७)
झहीर खान ३/४१ (११.२ षटके)
२०७/३ (४५ षटके)
चेतेश्वर पुजारा ७२ (८९)
शेन वॅट्सन १/२० (५ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.
  • भारत सलग दहा वेळा नाणेफेक हरला, हा एक विक्रम आहे.
  • अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवशीचा खेळ लवकर थांबवण्यात आला.
  • पहिल्या डावात रिकी पॉंटिंग भारता विरुद्ध सर्वात जास्त धावा काढणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला.
  • सचिन तेंडुलकर ह्या सामन्यात १४००० कसोटी धावा काढणारा पहिला फलंदाज ठरला.
  • कसोटी पदार्पण: चेतेश्वर पुजारा (भारत) व पीटर जॉर्ज (ऑस्ट्रेलिया)


एकदिवसीय मालिका संपादन

१ला एकदिवसीय सामना संपादन


२रा एकदिवसीय सामना संपादन

२० ऑक्टोबर २०१०
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२८९/३ (५० षटके)
वि
  भारत
२९२/५ (४८.५ षटके)
मायकेल क्लार्क १११* (१३९)
आशिष नेहरा २/५७ (१० षटके)
विराट कोहली ११८ (१२१)
क्लिंट मॅके ३/५५ (१० षटके)


३रा एकदिवसीय सामना संपादन

वि
सामना रद्द


मिडिया कव्हरेज संपादन

दूरचित्रवाणी
  • भारत: निओ क्रिकेट
  • भारत: दुरदर्शन (फक्त एकदिवसीय सामने)
  • ऑस्ट्रेलिया: फॉक्स स्पोर्ट्स
  • युनाटेड किंग्डम आणि आयर्लंड: स्काय स्पोर्ट्स
  • दक्षिण आफ्रिका, केन्या आणि झिम्बाब्वे: सुपर स्पोर्ट
  • कॅनडा: एटीएन सीबीएन
  • संयुक्त अरब अमिराती: अरब डिजीटल डिस्ट्रिब्युशन

बाह्य दुवे संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ भारताच्या कसोटी प्रस्तावावर ऑस्ट्रेलियाची संमती. क्रिकइन्फो, २४ जून २०१०. (इंग्रजी मजकूर)]
  2. ^ युवराज सिंगला वगळले, चेतेश्वर पुजाराचा समावेश इएसपीएन क्रिकइन्फो. २० सप्टेंबर २०१०. (इंग्रजी मजकूर)
  3. ^ रिकी पॉंटिंगच्या संघात फिल ह्यूज सलामीवीर फॉक्स स्पोर्ट्स. २ सप्टेंबर २०१०.
  4. ^ ऑस्ट्रेलियाची भारतातील एकदिवसीय मालिका, २०१०/११ इएसपीएन क्रिकइन्फो. ६ ऑक्टोबर २०१०. (इंग्रजी मजकूर)


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३