ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०
(ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८० या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-नोव्हेंबर १९७९ मध्ये ६ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. घरच्या भूमीवर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध प्रथमच कसोटी मालिका जिंकली. मालिका चालु असतानाच ऑस्ट्रेलिया संघ ५ सराव सामनेदेखील खेळला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८० | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १ सप्टेंबर – ७ नोव्हेंबर १९७९ | ||||
संघनायक | सुनील गावस्कर | किम ह्युस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ६-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गुंडप्पा विश्वनाथ (५१८) | किम ह्युस (५९४) | |||
सर्वाधिक बळी | कपिल देव (२८) | जॉफ डिमकॉक (२४) | |||
मालिकावीर | पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही. |
सराव सामने
संपादनतीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
संपादनतीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
संपादनतीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
संपादनतीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
संपादनतीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
संपादन
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन११-१६ सप्टेंबर १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- दिलीप दोशी (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- १३ सप्टेंबर हा विश्रांतीचा दिवस.
२री कसोटी
संपादन१९-२४ सप्टेंबर १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- शिवलाल यादव (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- २१ सप्टेंबर हा विश्रांतीचा दिवस.
३री कसोटी
संपादन४थी कसोटी
संपादन
५वी कसोटी
संपादन६वी कसोटी
संपादन
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८ २००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३ |