ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी ते एप्रिल २००१ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर आला होता. ह्या सामन्यांशिवाय ऑस्ट्रेलिया संघ ४ अतिरिक्त सामने सुद्धा खेळला.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१
ऑस्ट्रेलिया
भारत
तारीख १७ फेब्रुवारी – ६ एप्रिल २००१
संघनायक स्टीव्ह वॉ सौरव गांगुली
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मॅथ्यू हेडन (५४९) व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (५०३)
सर्वाधिक बळी ग्लेन मॅकग्रा (१७) हरभजन सिंग (३२)
मालिकावीर हरभजन सिंग (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा मॅथ्यू हेडन (३०३) व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (२९१)
सर्वाधिक बळी ग्लेन मॅकग्रा (१०) जवागल श्रीनाथ (९)
मालिकावीर मॅथ्यू हेडन (ऑ)

संघ संपादन

भारतीय एकदिवसीय संघ
सौरव गांगुली (), सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, हेमांग बदानी, रॉबिन सिंग, दिनेश मोंगिया, विजय दहिया (), अजित आगरकर, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, झहीर खान, युवराज सिंग, सुनील जोशी, विरेंद्र सेहवाग, शरणदीपसिंग
भारतीय कसोटी संघ
सौरव गांगुली (), सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, शिवसुंदर दास, सदागोपान रमेश, साईराज बहुतुले, नयन मोंगिया (), समीर दिघे, हरभजन सिंग, जवागल श्रीनाथ, झहीर खान, राहुल संघवी, व्यंकटेश प्रसाद, अजित आगरकर, वेंकटपथी राजू
ऑस्ट्रेलिया संघ
स्टीव्ह वॉ (), ॲडम गिलख्रिस्ट (), जेसन गिलेस्पी, मॅथ्यू हेडन, मायकल कास्प्रोविझ, जस्टिन लॅंगर, डेमियन मार्टिन, ग्लेन मॅकग्रा, कॉलिन मिलर, रिकी पॉंटिंग, मायकल स्लेटर, शेन वॉर्न, मार्क वॉ

दौरा सामने संपादन

प्रथम श्रेणी: भारत अ वि. ऑस्ट्रेलियन्स संपादन

१७-१९ फेब्रुवारी २००१
धावफलक
ऑस्ट्रेलियन्स
वि
भारत अ
२९१ (९६.१ षटके)
मायकल कास्प्रोविझ ९२ (११४)
राहुल संघवी ५/४० (१८.१ षटके)
३६८ (९७.४ षटके)
सदागोपान रमेश १०१ (१५८)
कॉलिन मिलर ६/९० (३२ षटके)
३६५/९ (९५.१ षटके)
जस्टिन लॅंगर ११५ (१५७)
हरभजन सिंग ३/८१ (२० षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलियन्स, फलंदाजी.


प्रथम श्रेणी: मुंबई वि. ऑस्ट्रेलियन्स संपादन

२२-२४ फेब्रुवारी २००१
धावफलक
मुंबई
वि
ऑस्ट्रेलियन्स
३२८/९घो (९४ षटके)
समीर दिघे ८४ (१७८)
ग्लेन मॅकग्रा ३/४६ (१९ षटके)
२०३ (६४.३ षटके)
मार्क वॉ १०६* (१६२)
निलेश कुलकर्णी ४/३९ (२५ षटके)
१९१/८घो (६७.३ षटके)
विनायक माने ५७ (१०८)
शेन वॉर्न ७/५६ (२१.३ षटके)
१४१/६ (५५ षटके)
स्टीव्ह वॉ ३४* (१०१)
साईराज बहुतुले ४/३८ (१५ षटके)
सामना अनिर्णित
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: एम.एस. महल (भा) आणि अमिष साहेबा (भा)
  • नाणेफेक: मुंबई, फलंदाजी.


प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI वि. ऑस्ट्रेलियन्स संपादन

६-८ मार्च २००१
धावफलक
ऑस्ट्रेलियन्स
वि
भारतीय अध्यक्षीय XI
४५१ (१०० षटके)
स्टीव्ह वॉ १०९ (१६५)
शरणदीपसिंग ५/११४ (२६ षटके)
२२१ (६६.४ षटके)
दिनेश मोंगिया ६६ (१०७)
मायकल कास्प्रोविझ ३/६८ (१८ षटके)
४६१/७ (९३ षटके)
जस्टिन लॅंगर ११५ (१५७)
नरेंद्र हिरवाणी ५/१६८ (३८ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलियन्स, फलंदाजी.


४० षटके: भारत XI वि. ऑस्ट्रेलियन्स संपादन

२५ मार्च २००१ (दि/रा)
धावफलक
भारत XI
३३८ (४० षटके)
वि
ऑस्ट्रेलियन्स
१८४ (२७.१ षटके)
भारत XI १५४ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: के.जी. लक्ष्मीनारायण (भा) आणि के.आर. शंकर (भा)
सामनावीर: रॉबिन सिंग (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

२७ फेब्रुवारी–३ मार्च २००१
धावफलक
वि
१७६ (७१.३ षटके)
सचिन तेंडुलकर ७६ (११४)
शेन वॉर्न ४/४७ (२२ षटके)
३४९ (७३.२ षटके)
ॲडम गिलख्रिस्ट १२२ (११२)
हरभजन सिंग ४/१२१ (२८ षटके)
२१९ (९४.१ षटके)
सचिन तेंडुलकर ६५ (१०७)
मार्क वॉ ३/४० (१५ षटके)
४७/० (७ षटके)
मॅथ्यू हेडन २८* (२१)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि श्रीनिवास वेंकटराघवन (भा)
सामनावीर: ॲडम गिलख्रिस्ट (ऑ)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: राहुल संघवी (भा)
  • ऑस्ट्रेलियाचा सलग १६ वा कसोटी विजय.[१]
  • मायकल स्लेटरच्या कसोटी क्रिकेट मध्ये ५,००० धावा पूर्ण.[१]
  • मॅथ्यू हेडन आणि ॲडम गिलख्रिस्टची १९७ धावांची भागीदारी ही भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाची सहाव्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी होती.[१]


२री कसोटी संपादन

११—१५ मार्च २००१
धावफलक
वि
४४५ (१३१.५ षटके)
स्टीव्ह वॉ ११० (२०३)
हरभजन सिंग ७/१२३ (३७.५ षटके)
१७१ (५८.१ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ५९ (८३)
ग्लेन मॅकग्रा ४/१८ (१४ षटके)
२१२ (६८.३ षटके)
मॅथ्यू हेडन ६७ (११८)
हरभजन सिंग ६/७३ (३०.३ षटके)
६५७/७घो (१७८ षटके) (फॉलो-ऑन)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण २८१ (४५२)
ग्लेन मॅकग्रा ३/१०३ (३९ षटके)
भारत १७१ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: श्याम बन्सल (भा) आणि पीटर विली (इं)
सामनावीर: व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारत
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • फॉलो-ऑन मिळाल्यानंतर भारतीय संघाचा विजय झाला. असे कसोटी क्रिकेट मध्ये फक्त तिसऱ्यांदा घडले.[२]
  • व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने भारतीय फलंदाजातर्फे सुनील गावस्करचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च २३६* धावांचा विक्रम मोडला.[२]
  • लक्ष्मण आणि द्रविडची भारताच्या दुसऱ्या डावातील ३७६ धावांची भागीदारी, ही भारतातर्फे पाचव्या गड्यासाठी सर्वोच्च तसेच पाचव्या गड्यासाठी तिसरी सर्वोच्च, कोणत्याही गड्यासाठी दुसरी सर्वोच्च आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वोच्च भागीदारी.[२]
  • हरभजन सिंगची कसोटी क्रिकेटमध्ये पॉंटिंग, गिलख्रिस्ट आणि वॉर्नला पहिल्या डावात बाद करत हॅट्ट्रीक, ही भारतातर्फे कसोटी क्रिकेट मधील पहिलीच हॅट्ट्रीक.[२]
  • ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील स्टीव्ह वॉ आणि जेसन गिलेस्पी दरम्यान १३३ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियातर्फे भारताविरूद्ध नवव्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.[२]
  • भारताच्या दुसऱ्या डावातील ६५७ धावा, ही कसोटी क्रिकेट मधील दुसऱ्या डावातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या.[२]


३री कसोटी संपादन

१८–२२ मार्च २००१
धावफलक
वि
३९१ (११५.२ षटके)
मॅथ्यू हेडन २०३ (३२०)
हरभजन सिंग ७/१३३ (३८.२ षटके)
५०१ (१६५ षटके)
सचिन तेंडुलकर १२६ (२३०)
ग्लेन मॅकग्रा ३/७५ (३६ षटके)
२६४ (९७.५ षटके)
मार्क वॉ ५७ (१३९)
हरभजन सिंग ८/८४ (४१.५ षटके)
१५५/८ (४१.१ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ६६ (८२)
कॉलिन मिलर ३/४१ (९ षटके)
भारत २ गडी राखून विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: अरानी जयप्रकाश (भा) आणि रूडी कर्टझन
सामनावीर: हरभजन सिंग (भा) आणि मॅथ्यू हेडन (ऑ)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: साईराज बहुतुले आणि समीर दिघे (भा)
  • भारतातर्फे एका कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा हरभजन सिंग हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज (१५ बळी).[३]
  • मॅथ्यू हेडनने पाहिल्या डावात ६ षट्कार मारले. ऑस्ट्रेलियातर्फे एका कसोटी सामन्यात तो सर्वात जास्त षट्कार मारणारा फलंदाज ठरला.[३]
  • मार्क वॉच्या ७,००० कसोटी धावा पूर्ण.[३]
  • शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात जास्त वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला (२३ वेळा).[३]


एकदिवसीय मालिका संपादन

१ला एकदिवसीय सामना संपादन

२५ मार्च २००१ (दि/रा)
धावफलक
भारत  
३१५ (४९.५ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२५५ (४३.३ षटके)
राहुल द्रविड ८० (८४)
ग्लेन मॅकग्रा २/६० (९.५ षटके)
मॅथ्यू हेडन ९९ (९०)
जवागल श्रीनाथ ३/४९ (७.३ षटके)
भारत ६० धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: देवेंद्र शर्मा (भा) आणि एस.के. शर्मा (भा)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


२रा एकदिवसीय सामना संपादन

२८ मार्च २००१
धावफलक
भारत  
२४८/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२४९/२ (४५.१ षटके)
हेमांग बदानी १०० (९८)
डेमियन फ्लेमिंग २/३९ (१० षटके)
मार्क वॉ १३३* (१३८)
झहीर खान १/२६ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी व २९ चेंडू राखून विजयी.
नेहरू मैदान, पुणे
पंच: सतीश गुप्ता (भा) आणि इवातुरी शिवराम (भा)
सामनावीर: मार्क वॉ (ऑ)


३रा एकदिवसीय सामना संपादन

३१ मार्च २००१
धावफलक
भारत  
२९९/८ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१८१ (३५.५ षटके)
सचिन तेंडुलकर १३९ (१२५)
ग्लेन मॅकग्रा ३/५२ (१० षटके)
ॲडम गिलख्रिस्ट ६३ (७०)
हरभजन सिंग ३/३७ (९ षटके)
भारत ११८ धावांनी विजयी
नेहरू मैदान, इंदूर
पंच: विजय चोप्रा (भा) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.


४था एकदिवसीय सामना संपादन

३ एप्रिल २००१
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३३८/४ (५० षटके)
वि
  भारत
२४५ (४५ षटके)
मॅथ्यू हेडन १११ (११३)
हरभजन सिंग १/५८ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ६२ (३८)
स्टीव्ह वॉ ३/२९ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ९३ धावांनी विजयी
इंदिरा प्रियदर्शिनी मैदान, विशाखापट्टणम
पंच: जी.ए. प्रतापकुमार (भा) आणि शाविर तारापोर (भा)
सामनावीर: मॅथ्यू हेडन (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


५वा एकदिवसीय सामना संपादन

६ एप्रिल २००१
धावफलक
भारत  
२६५/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२६९/६ (४८ षटके)
मायकल बेव्हन ८७* (११३)
सचिन तेंडुलकर ३/३५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ४ गडी आणि १२ चेंडू राखून विजयी
नेहरू मैदान, फातोर्डा, मडगाव
पंच: फ्रान्सिस गोम्स (भा) आणि सुब्रतो पोरेल (भा)
सामनावीर: मायकल बेव्हन (ऑ)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


बाह्यदुवे संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ a b c सामना अहवाल: पहिला कसोटी सामना, भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०००-०१ इएसपीएन क्रिकइन्फो. २८ मे २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  2. ^ a b c d e f सामना अहवाल: दुसरा कसोटी सामना, भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०००-०१ इएसपीएन क्रिकइन्फो. २८ मे २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  3. ^ a b c d सामना अहवाल: तिसरा कसोटी सामना, भारत वि. ऑस्ट्रेलिया, २०००-०१. इएसपीएन क्रिकइन्फो. २८ मे २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१