ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८

सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७, मध्ये पाच एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला.[१][२][३][४] भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सप्टेंबर २०१७ मध्ये सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या.[५][६] एकदिवसीय मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरूद्ध ५० षटकांचा सामना खेळताना १०३ धावांनी विजय मिळवला.[७] भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकूलन आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा पहिले स्थान मिळवले.[८] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळण्याच्या नवीन अटींनुसार, पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) या मालिकेत पहिल्यांदाच टी२० सामन्यात वापरण्यात आली.[९] तिसरा सामना ओल्या मैदानामुळे होऊ न शकल्याने, टी२० मालिका १–१ अशी अनिर्णित राहिली.[१०]

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७–१८
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख १२ सप्टेंबर – १३ ऑक्टोबर २०१७
संघनायक विराट कोहली स्टीव्ह स्मिथ (ए.दि.)
डेव्हिड वॉर्नर (टी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा रोहित शर्मा (२९६) अ‍ॅरन फिंच (२५०)
सर्वाधिक बळी कुलदीप यादव (७) नेथन कल्टर-नाईल (१०)
मालिकावीर हार्दीक पंड्या (भा)
२०-२० मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा केदार जाधव (२७) मोजेस हेन्रीक्स (७०)
सर्वाधिक बळी जसप्रीत बुमराह (३) जेसन बेह्रेनड्रॉफ (४)

संघ संपादन

एकदिवसीय टी२०
  भारत[११]   ऑस्ट्रेलिया[१२]   भारत[१३]   ऑस्ट्रेलिया[१२]

सराव सामना संपादन

एकदिवसीयः भारत अध्यक्षीय एकादश वि ऑस्ट्रेलिया संपादन

ऑस्ट्रेलिया  
३४७/७ (५० षटके)
वि
  भारत अध्यक्षीय एकादश
२४४ (४८.२ षटके)
ऑस्ट्रेलिया १०३ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: जयरामन मदनगोपाल (भा) आणि सदाशिव अय्यर (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

एकदिवसीय मालिका संपादन

१ला एकदिवसीय सामना संपादन

भारत  
२८१/७ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१३७/९ (२१ षटके)
भारत २६ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: हार्दीक पंड्या (भा)


२रा एकदिवसीय सामना संपादन

भारत  
२५२ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२०२ (४३.१ षटके)
विराट कोहली ९२ (१०७)
नेथन कल्टर-नाईल ३/५१ (१० षटके)
भारत ५० धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अनिल चौधरी (भा) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (भा)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • स्टीव्ह स्मिथ (ऑ) चा हा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[२४]
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा कुलदीप यादव हा तिसरा भारतीय गोलंदाज.[२५]


३रा एकदिवसीय सामना संपादन

ऑस्ट्रेलिया  
२९३/६ (५० षटके)
वि
  भारत
२९४/५ (४७.५ षटके)
अ‍ॅरन फिंच १२४ (१२५)
जसप्रीत बुमराह २/५२ (१० षटके)
हार्दीक पंड्या ७८ (७२)
पॅट कमिन्स २/५४ (१० षटके)
भारत ५ गडी व १३ चेंडू राखून विजयी
होळकर मैदान, इंदूर
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: हार्दीक पंड्या (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


४था एकदिवसीय सामना संपादन

ऑस्ट्रेलिया  
३३४/५ (५० षटके)
वि
  भारत
३१३/८ (५० षटके)
डेव्हिड वॉर्नर १२४ (११९)
उमेश यादव ४/७१ (१० षटके)
केदार जाधव ६७ (६९)
केन रिचर्डसन ३/५८ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २१ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • डेव्हिड वॉर्नरचा (ऑ) १००वा एकदिवसीय सामना आणि १००व्या सामन्यात शतक करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज.[२६][२७]
  • उमेश यादवचे (भा) एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी.[२८]
  • विराट कोहली (भा) हा कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला (३६).[२९]


५वा एकदिवसीय सामना संपादन

ऑस्ट्रेलिया  
२४२/९ (५० षटके)
वि
  भारत
२४३/३ (४२.५ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५३ (६२)
अक्षर पटेल ३/३८ (१० षटके)
रोहित शर्मा १२५ (१०९)
ॲडम झाम्पा २/५९ (८ षटके)
भारत ७ गडी व ४३ चेंडू राखून विजयी
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि सी.के. नंदन (भा)
सामनावीर: रोहित शर्मा (भा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी सामन्यात १२४ धावांची सलामी दिली. भारतातर्फे २०१७ मधील ही आठवी शतकी सलामी होती. एका कॅलेंडर वर्षात भारतातर्फे पहिल्यांदाच आठ शतकी सलामी झाल्या.[३०]
  • रोहित शर्माच्या (भा) एकदिवसीय कारकीर्दीतील ६,००० धावा पूर्ण.[३०]

टी२० मालिका संपादन

१ला टी२० संपादन

ऑस्ट्रेलिया  
११८/८ (१८.४ षटके)
वि
  भारत
४९/१ (५.३ षटके)
अ‍ॅरन फिंच ४२ (३०)
कुलदीप यादव २/१६ (४ षटके)


२रा टी२० संपादन

भारत  
११८ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१२२/२ (१५.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी व २७ चेंडू राखून विजयी
बर्सापरा क्रिकेट मैदान, गुवाहाटी
पंच: नितीन मेनन (भा) आणि सी.के. नंदन (भा)
सामनावीर: जेसन बेह्रेनड्रॉफ (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
  • ह्या मैदानावरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.[३१]


३रा टी२० संपादन


संदर्भयादी संपादन

  1. ^ "भविष्यातील दौरे" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ ऑक्टोबर रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान भारतीय क्रिकेट संघ मायदेशात विक्रमी २३ सामने खेळणार". हिंदुस्तान टाईम्स. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "गुवाहाटी, तिरुवनंतपूरम टी२० पदार्पणासाठी सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा भारत दौरा सप्टेंबर १७ पासून". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा भारत दौरा १७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "मायदेशातील ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड मालिकेच्या तारखा बीसीसीआयतर्फे जाहीर". विस्डेन इंडिया. Archived from the original on 2017-09-07. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "ऑस्ट्रेलियाच्या सरावसामन्यातील विजयात स्टॉयनिसचे महत्त्वपूर्ण योगदार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "१ल्या क्रमांकासह भारताची ऑस्ट्रेलिया मालिका समाप्त". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "नवीन नियमांचा फायदा झाल्याचा ऑस्ट्रेलियाचा नकार". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "हैदराबादचा टी२० सामना रद्द, भारत-ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "उमेश, शमीचे भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ a b "भारतीय मालिकेमधून स्टार्क बाहेर, फॉकनर आणि क्रिस्टिनची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेसाठी भारतीय संघात नेहरा, कार्तिकची निवड; धवन परतला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "हेजलवूड बांगलादेश आणि भारत दौर्‍यातून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात हॅंड्सकोंबची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ "बोट मोडल्याने एकदिवसीय मालिकेमधून अ‍ॅगर बाहेर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमधून धवन बाजूला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी धवनचा विचार नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  19. ^ "भारताच्या एकदिवसीय संघात जडेजा परतला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  20. ^ "शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात अक्षरची निवड". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  21. ^ "भारताविरुद्ध टी२० मालिकेत कमिन्स खेळणार नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  22. ^ "टी२० संघात कमिन्सची जागा टे घेणार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  23. ^ "दुखापतीमुळे स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतला, डेव्हिड वॉर्नर नेतृत्व करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  24. ^ "१००व्या सामन्याने स्मिथची वाढ अधोरेखित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  25. ^ "एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा कुलदीप यादव हा तिसरा भारतीय गोलंदाज". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  26. ^ "विजयश्रृंखला विक्रमावर भारताचे लक्ष". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  27. ^ "१००व्या सामन्यात शतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज" (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  28. ^ "उमेश यादवचे बंगलोर येथे एकदिवसीय क्रिकेटमधील १०० बळी पूर्ण". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  29. ^ "आकडेवारी: बंगळूर पराभवानंतरही विराट कोहली आणि संघाचे अनेक विक्रम" (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  30. ^ a b "भारत वि ऑस्ट्रेलिया २०१७, ५वा एकदिवसीय सामना आकडेवारी: रोहित शर्माने विराट कोहलीचा विक्रम मोडला". स्पोर्ट्स कीडा (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.
  31. ^ "ऑस्ट्रेलिया स्क्रॅम्ब्लिंग टू कीप सिरीज अलाईव्ह". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३