ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९-१०

(ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९ या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानेएकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २५ इ.स. २००९ ते नोव्हेंबर ११ इ.स. २००९ असा भारताचा दौरा केला. रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-२ अशी जिंकली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९
संघ
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख ऑक्टोबर २५, २००९नोव्हेंबर ११, २००९
संघनायक महेंद्रसिंग धोणी रिकी पॉंटिंग
एकदिवसीय सामने
विजय
सर्वात जास्त धावा महेंद्रसिंग धोणी (२८५) मायकल हसी (३१३)
सर्वात जास्त बळी हरभजन सिंग (८) शेन वॉटसन (१०)
मालिकावीर (एकदिवसीय) शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)

ऑस्ट्रेलियाने वडोदरा येथील पहिला सामना जिंकुन मालिकेचा चांगला शुभारंभ केला, पण पुढिल दोन सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकुन आपली चुणुक दाखवून दिली. विष्व विजेत्या ऑस्ट्रेलियाने मग पुढील तीन सामने जिंकुन मालिका ४-२ अशी खिशात घातली. नवी मुंबई येथील शेवटचा सामना जिंकुन मालिकेत बरोबरीत सोडवण्याचे मनसुबे पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाहीत.[]

  भारत   ऑस्ट्रेलिया
महेंद्रसिंग धोणी (नायक, यष्टिरक्षक) रिकी पॉंटिंग (नायक)
गौतम गंभीर मायकल हसी
हरभजन सिंग डग बॉलिंजर
रवींद्र जडेजा जॉन हॉलंड
दिनेश कार्तिक नेथन हॉरित्झ
विराट कोहली बेन हिल्फेनहौस
प्रविण कुमार जेम्स होप्स
अमित मिश्रा मिचेल जॉन्सन
आशिष नेहरा ब्रेट ली
मुनाफ पटेल क्लिंट मॅके
सुरेश रैना ग्रॅहम मनू (यष्टिरक्षक)
वीरेंद्र सेहवाग शॉन मार्श
इशांत शर्मा ॲडम व्होग्स
सचिन तेंडुलकर शेन वॉटसन
सुदिप त्यागी कॅमेरॉन व्हाइट
युवराज सिंग पीटर सिडल

एकदिवसीय सामने

संपादन

एकदिवसीय सामना १

संपादन
  ऑस्ट्रेलिया
२९२/८ (५० षटके)
वि
  भारत
२८८/८ (५० षटके)
रिकी पॉंटिंग ७४ (८५)
इशांत शर्मा ३/५० (१० षटके)
गौतम गंभीर ६८ (८५)
मिचेल जॉन्सन २/५९ (१० षटके)


एकदिवसीय सामना २

संपादन


एकदिवसीय सामना ३

संपादन
  ऑस्ट्रेलिया
२२९/५ (५० षटके)
वि
  भारत
२३०/४ (४८.२ षटके)
मायकल हसी ८१ (८२)
रवींद्र जडेजा २/४१ (९ षटके)
युवराज सिंग ७८ (९६)
मिचेल जॉन्सन १/४३ (९.२ षटके)
  भारत ६ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली, भारत
पंच: अमीष साहेबा आणि शविर तारापोर
सामनावीर: युवराज सिंग


एकदिवसीय सामना ४

संपादन


एकदिवसीय सामना ५

संपादन
  ऑस्ट्रेलिया
३५०/४ (५० षटके)
वि
  भारत
३४७/१० (४९.४ षटके)
शॉन मार्श ११२ (११२)
प्रविण कुमार २/६८ (९ षटके)
सचिन तेंडुलकर १७५ (१४१)
शेन वॉटसन ३/४७ (८.४ षटके)


एकदिवसीय सामना ६

संपादन
  भारत
१७०/१० (४७ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७२/४ (४१.५ षटके)
रवींद्र जडेजा ५७ (१०३)
डग बोलिंगर ५/३५ (१० षटके)
शेन वॉटसन ४९ (४९)
हरभजन सिंग २/२३ (१० षटके)


एकदिवसीय सामना ७

संपादन


सांख्यिकी

संपादन

फलंदाजी

संपादन
खेळाडू सा पा ना धा सरा चे धाग १०० ५०
महेंद्रसिंग धोणी २८५ १२४ ५७ ३८६ ७३.८३ २२
सचिन तेंडुलकर २७५ १७५ ४५.८३ ३१० ८८.७० ३२
गौतम गंभीर १५८ ७६ ३१.६० १९५ ८१.०२ १३
सुरेश रैना १५६ ६२ ३१.२० १६७ ९३.४१ १०
वीरेंद्र सेहवाग १३८ ४० २३ १२० ११५ २२
युवराज सिंग १२८ ७८ २५.६० १६७ ७६.६४ १२
प्रविण कुमार १२० ५४* ४० ११२ १०७.१४ १५
रवींद्र जडेजा ९२ ५७ २३ १५४ ५९.७४ १०
हरभजन सिंग ८१ ४९ २०.२५ ६१ १३२.७८
विराट कोहली ४० ३० २० ५७ ७०.१७
आशिष नेहरा १४ ४.६६ २४ ५८.३३
इशांत शर्मा * - ३७.५०
मुनाफ पटेल * ४०

सा - सामने, पा - पाळी, ना - नाबाद, धा - धावा, - सर्वोच्य, सरा - सरासरी, चे - चेंडू, धाग - धावगती

संदर्भ - क्रिकइंन्फो

खेळाडू सा पा ना धा सरा चे धाग १०० ५०
मायकल हसी ३१३ ८१* १०४.३३ ३२१ ९७.५ २२
रिकी पॉंटिंग २६७ ७४ ४४.५० ३५४ ७५.४२ २५
शेन वॉटसन २५६ ९३ ४२.६६ २८१ ९१.१० ३४
कॅमेरॉन व्हाइट २१८ ६२ ३६.३३ २६९ ८१.०४ ११
शॉन मार्श १४४ ११२ ३६ १७० ८४.७० १०
ॲडम व्होग्स ७९ ३६ २६.३३ १०३ ७६.६९
टिम पेन ५८ ५० २९ ७६ ७६.३१ १०
मिचेल जॉन्सन ५२ २१ २६ ५४ ९६.२९
नेथन हॉरित्झ ३९ ३०* - ४३ ९०.६९
मॉइसेस हेन्रिक्वेस १८ १२ ३० ६०
बेन हिल्फेनहौस १६ १६ १६ १२ १३३.३३
जेम्स होप्स १४ १४ १४ १५५.५५
ग्रॅहम मनू ११६.६६
पीटर सिडल १० ४०
डग बॉलिंजर
ब्रेट ली

गोलंदाजी

संपादन
खेळाडू सा नि धा सरा कि
हरभजन सिंग ६० २७१ २/२३ ३३.८७ ४.५१ ४५
आशिष नेहरा ४७ २८६ ३/३७ ४०.८५ ६.०८ ४०.२०
रवींद्र जडेजा ४६.३ २२२ ३/३५ ३७ ४.७७ ४६.५०
इशांत शर्मा २८ १५० ३/५० ३० ५.३५ ३३.६०
प्रविण कुमार ४३.२ २४९ २/३७ ६२.२५ ५.७४ ६५
सुरेश रैना ४८ १/१३ २४ ५.३३ २७
युवराज सिंग ४० १८८ १/३० ९४ ४.७० १२०
मुनाफ पटेल १३ ८६ १/१३ ८६ ६.६१ ७८
वीरेंद्र सेहवाग - - -
सचिन तेंडुलकर ०.५ ११ - - १३.२० -

सा - सामने, - षटके, नि - निर्धाव षटके, - बळी, - सर्वोत्तम, सरा - सरासरी (धावा/बळी), कि - किफायती दर (धावा/षटके), - बळीगती (ब/चेंडू)

संदर्भ - क्रिकइंन्फो

खेळाडू सा नि धा सरा कि
शेन वॉटसन ३९.२ २२० १० ३/२९ २२ ५.५९ २३.६०
डग बॉलिंजर ३९ १७४ ५/३५ १९.३३ ४.४६ २६
मिचेल जॉन्सन ४७.२ २९० ३/३९ ३२.२२ ६.१२ ३१.५०
नेथन हॉरित्झ ५२ २२९ २/३१ ५७.२५ ४.४० ७८
क्लिंट मॅके २० १०३ ३/५९ ३४.३३ ५.१५ ४०
बेन हिल्फेनहौस २० १५५ १/७२ ७७.५० ७.७५ ६०
पीटर सिडल ३४ १६६ १/५५ ८३ ४.८८ १०२
ब्रेट ली २८ १/२८ २८ ४.६६ ३६
मॉइसेस हेन्रिक्वेस १५ ८४ १/५१ ८४ ५.६० ९०
ॲडम व्होग्स १५ ९१ १/२२ ९१ ६.०६ ९०
जेम्स होप्स १० - - -
मायकल हसी २६ - - ८.६६ -

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ भारत - ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द[permanent dead link]


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३