ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९७-९८

सचिन तेंडुलकर फेब्रुवारी-एप्रिल १९९८ मध्ये ३ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. कसोटी मालिका २-१ अशी भारताने जिंकली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९७-९८
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख २४ फेब्रुवारी – १४ एप्रिल १९९८
संघनायक मोहम्मद अझहरुद्दीन मार्क टेलर
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (४४६) मार्क वॉ (२८०)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (२३) गॅव्हिन रॉबर्टसन (१२)
मालिकावीर नयन मोंगिया (भारत)

दौरा सामने

संपादन

तीन-दिवसीयः मुंबई वि. ऑस्ट्रेलियन्स

संपादन
२४-२६ फेब्रुवारी १९९८
धावफलक
वि
३०५/८घो (८९.५ षटके)
मायकेल स्लेटर ९८ (१६२)
राजेश पवार ३/५९ (२०.५ षटके)
४१०/६घो (७८.१ षटके)
सचिन तेंडुलकर २०४* (१९२)
पॉल विल्सन २/४६ (१३ षटके)
१३५ (४१.५ षटके)
ग्रेग ब्लुएट ५० (१०२)
निलेश कुलकर्णी ५/२३ (१३.५ षटके)
३१/० (५.३ षटके)
सुलक्षण कुलकर्णी २१* (१८)

तीन-दिवसीयः बोर्ड अध्यक्ष XI वि. ऑस्ट्रेलियन्स

संपादन
१-३ मार्च १९९८
धावफलक
वि
३२९/४घो (१२४.५ षटके)
ह्रषिकेश कानिटकर १०२* (२२९)
शेन वॉर्न २/८८ (२६ षटके)
५६७/८ (१३८ षटके)
मायकेल स्लेटर २०७ (२३६)
अबेय कुरुविला ३/१०५ (१८ षटके)
  • नाणेफेक: बोर्ड अध्यक्ष XI, फलंदाजी.

तीन-दिवसीयः भारत अ वि. ऑस्ट्रेलियन्स

संपादन
१३-१५ मार्च १९९८
धावफलक
वि
२१६/९घो (८६.५ षटके)
जेकब मार्टिन ४५ (१५४)
स्टुअर्ट मॅकगिल ४/६७ (३० षटके)
३९१ (९६.२ षटके)
स्टीव्ह वॉ १०७ (१६७)
के.एन. अनंतपद्मनाभन ३/७१ (१७ षटके)
२४१/२ (४४ षटके)
अमय खुरासिया ११७* (१०६)
स्टुअर्ट मॅकगिल २/७७ (१६ षटके)
सामना अनिर्णित
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
  • नाणेफेक: भारत अ, फलंदाजी.


कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
६-१० मार्च १९९८
धावफलक
वि
२५७ (१०४.२ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ६२ (१३३)
गॅव्हिन रॉबर्टसन ४/७२ (२८.२ षटके)
३२८ (१३०.३ षटके)
इयान हीली ९० (१९४)
अनिल कुंबळे ४/१०३ (४५ षटके)
४१८/४घो (१०७ षटके)
सचिन तेंडुलकर १५५ (१९१)
ग्रेग ब्लुएट १/३५ (१० षटके)
१६८ (६७.५ षटके)
शेन वॉर्न ३५ (५२)
अनिल कुंबळे ४/४६ (२२.५ षटके)
भारत १७९ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम, चेन्नई
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)

२री कसोटी

संपादन
१८-२२ मार्च १९९८
धावफलक
वि
२३३ (८९.४ षटके)
स्टीव्ह वॉ ८० (१७५)
सौरव गांगुली ३/२८ (१३.४ षटके)
६३३/५घो (१५९ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन १६३* (२४६)
गॅव्हिन रॉबर्टसन २/१६३ (३३ षटके)
१८१ (८८.४ षटके)
मार्क टेलर ४५ (११६)
अनिल कुंबळे ५/६२ (३१ षटके)
भारत १ डाव आणि २१९ धावांनी विजयी
ईडन गार्डन्स, कोलकाता
सामनावीर: जवागल श्रीनाथ (भारत)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पॉल विल्सन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

संपादन
२५-२८ मार्च १९९८
धावफलक
वि
४२४ (१२३.२ षटके)
सचिन तेंडुलकर १७७ (२०७)
ॲडम डेल ३/७१ (२३ षटके)
४०० (१११.३ षटके)
मार्क वॉ १५३* (२६७)
अनिल कुंबळे ६/९८ (४१.३ षटके)
१६९ (६१ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ४४ (६२)
मायकेल कास्पारोविझ ५/२८ (१८ षटके)
१९५/२ (५८ षटके)
मार्क टेलर १०२* (१९३)
सचिन तेंडुलकर १/४१ (११.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
सामनावीर: मायकेल कास्पारोविझ (ऑस्ट्रेलिया)