ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५९-६०
(ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५९-६० या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ डिसेंबर १९५९ - जानेवारी १९६० मध्ये पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. भारताने २री कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियावर पहिला कसोटी विजय मिळविला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५९-६० | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १२ डिसेंबर १९५९ – २८ जानेवारी १९६० | ||||
संघनायक | जी.एस. रामचंद | रिची बेनॉ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नरी कॉंट्रॅक्टर (४३८) | नॉर्म ओ'नील (३७६) | |||
सर्वाधिक बळी | जसु पटेल (१९) | रिची बेनॉ (२९) | |||
मालिकावीर | पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही. |
सराव सामने
संपादनतीन-दिवसीय : भारतीय अध्यक्षीय एकादश वि. ऑस्ट्रेलिया
संपादनतीन-दिवसीय : भारतीय विद्यापीठ एकादश वि. ऑस्ट्रेलियन्स
संपादन९-११ जानेवारी १९६०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ज्ञात नाही.
- सुधाकर अधिकारी (भारतीय विद्यापीठ एकादश) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
- बाबा सिधयेचे (भारतीय विद्यापीठ एकादश) १,००० प्रथम-श्रेणी धावा.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१२-१६ डिसेंबर १९५९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- वेनटप्पा मुद्दय्या (भा) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन१९-२४ डिसेंबर १९५९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- बॅरी जार्मन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
- भारताचा कसोटीत ऑस्ट्रेलियावर पहिलाच विजय.
३री कसोटी
संपादन१-६ जानेवारी १९६०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- सलीम दुरानी आणि बुधी कुंदरन (भा) यांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन१३-१७ जानेवारी १९६०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ए जी मिल्खासिंग आणि मन सूद (भा) यांनी कसोटी पदार्पण केले.