आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
(बर्सापरा क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
बर्सापारा क्रिकेट स्टेडियम किंवा डॉ. भूपेन हजारिका मैदान हे भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम.
हे भारतातील ४९वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. या मैदानाची बांधणी २००४मध्ये सुरू झाली आणि हे १० ऑक्टोबर, २०१७ रोजी खुले झाले. या मैदानाची क्षमता ४०,००० प्रेक्षकांची आहे.
या मैदानावर १० ऑक्टोबर २०१७ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना भारत व ऑस्ट्रेलिया मध्ये खेळवला गेला तर भारत व वेस्ट इंडीज यांच्यात २१ ऑक्टोबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | गुवाहाटी, आसाम |
स्थापना | २०१२ |
आसनक्षमता | ४०,०००< |
मालक | आसाम क्रिकेट असोसिएशन |
प्रचालक | आसाम क्रिकेट असोसिएशन |
यजमान |
भारत क्रिकेट संघ आसाम क्रिकेट संघ |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
एकमेव ए.सा. |
२१ ऑक्टोबर २०१८: भारत वि. वेस्ट इंडीज |
एकमेव २०-२० |
१० ऑक्टोबर २०१७: भारत वि. ऑस्ट्रेलिया |
शेवटचा बदल १ ऑक्टोबर २०१८ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |