ऑस्ट्रियन ग्रांप्री

(ऑस्टेरीचरिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑस्ट्रियन ग्रांप्री (इंग्लिश: Austrian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रिया देशाच्या श्पीलबर्ग शहरामधील रेड बुल रिंग ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९६४, १९७०-१९८७, १९९७-२००३ ह्या सालांदरम्यान खेळवली गेली. २०१४ फॉर्म्युला वन हंगामापासून ही शर्यत पुन्हा खेळवली जाते आहे.

ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री

रेड बुल रिंग
(२०१४-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९६३
सर्वाधिक विजय (चालक) नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (४)
सर्वाधिक विजय (संघ) इटली स्कुदेरिआ फेरारी (७)
सर्किटची लांबी ४.३१८ कि.मी. (२.६८३ मैल)
शर्यत लांबी ३०६.४५२ कि.मी. (१९०.४२० मैल)
फेऱ्या ७१
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


सर्किट

संपादन

रेड बुल रिंग / ऑस्टेरीचरिंग / ए१-रिंग

संपादन

| id="रेड बुल रिंग"

झेल्टवेग विमानतळ

संपादन

विजेते

संपादन

वारंवार विजेते चालक

संपादन

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
  मॅक्स व्हर्सटॅपन २०१८, २०१९, २०२१, २०२३
  जो सिफ्फर्ट १९६८, १९६९*, १९७१
  एलेन प्रोस्ट १९८३, १९८५, १९८६
  रॉनी पिटरसन १९७३, १९७८
  ऍलन जोन्स १९७७, १९७९
  मिका हॅक्किनेन १९९८, २०००
  मिखाएल शुमाखर २००२, २००३
  निको रॉसबर्ग २०१४, २०१५
  वालट्टेरी बोट्टास २०१७, २०२०
संदर्भ:[][][]

* कर्ट अहेरेन जुनियर सोबत विजय सामायिक केला.

वारंवार विजेते कारनिर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
  स्कुदेरिआ फेरारी १९६४, १९६५, १९७०, १९९९, २००२, २००३, २०२२
  मॅकलारेन १९८४, १९८५, १९८६, १९९८, २०००, २००१
  मर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०२०, २०२४
  टीम लोटस १९७२, १९७३, १९७८, १९८२
  रेड बुल रेसिंग २०१८, २०१९, २०२१, २०२३
  पोर्शे १९६६, १९६८, १९६९
  विलियम्स एफ१ १९७९, १९८७, १९९७
  ब्राभॅम १९६३, १९७४
  रेनोल्ट एफ१ १९८०, १९८३
संदर्भ:[][][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

संपादन

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१०   फोर्ड मोटर कंपनी * १९६७, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८२
  मर्सिडीज-बेंझ ** १९९८, २०००, २००१, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०२०, २०२४
  स्कुदेरिआ फेरारी १९६४, १९६५, १९७०, १९९९, २००२, २००३, २०२२
  पोर्शे १९६६, १९६८, १९६९
  टॅग *** १९८४, १९८५, १९८६
  रेनोल्ट एफ१ १९८०, १९८३, १९९७
  होंडा रेसिंग एफ१ १९८७, २०१९, २०२१
संदर्भ:[][][]

* कॉसवर्थ ने १९६७ वागळुन, इतर वर्षी बनवले.

** ईलमोर ने १९९८ ते २००१ पर्यंत बनवले.

*** पोर्शे ने बनवले.

हंगामानुसार विजेते

संपादन

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

 
ऑस्टेरीचरिंग सर्किट, जे १९७७ ते १९८७ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
 
जुना ऑस्टेरीचरिंग सर्किट, जे १९६९ ते १९७६ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
 
झेल्टवेग विमानतळ सर्किट, जे १९६३ ते १९६४ पर्यंत फॉर्म्युला वन मध्ये वापरण्यात आले.
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९६३   जॅक ब्रॅभम ब्राभॅम - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६४   लोरेंझो बांडीनी स्कुदेरिआ फेरारी झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६५   जोशेन रींडट स्कुदेरिआ फेरारी झेल्टवेग विमानतळ माहिती
१९६६   गेरहार्ड मिटर
  हान्स हरमान
पोर्शे माहिती
१९६७   पॉल हॉकिन्स फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९६८   जो सिफ्फर्ट पोर्शे माहिती
१९६९   जो सिफ्फर्ट
  कर्ट अहेरेन जुनियर
पोर्शे ऑस्टेरीचरिंग माहिती
१९७०   जॅकी आयकॅक्स स्कुदेरिआ फेरारी ऑस्टेरीचरिंग माहिती
१९७१   जो सिफ्फर्ट ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९७२   एमर्सन फिटीपाल्डी टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७३   रॉनी पिटरसन टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७४   कार्लोस रुइटेमॅन्न ब्राभॅम - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७५   विटोरियो ब्रंबिला मार्च इंजीनियरिंग - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७६   जॉन वॉटसन पेन्स्के संघ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७७   ऍलन जोन्स शॅडो रेसिंग संघ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८   रॉनी पिटरसन टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७९   ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८०   जीन-पियरे जाबॉइल रेनोल्ट एफ१ माहिती
१९८१   जॅक लाफित एक्विपे लिजीएर - मट्रा माहिती
१९८२   एलिओ डी अँजेलिस टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९८३   एलेन प्रोस्ट रेनोल्ट एफ१ माहिती
१९८४   निकी लाउडा मॅकलारेन - टॅग माहिती
१९८५   एलेन प्रोस्ट मॅकलारेन - टॅग माहिती
१९८६   एलेन प्रोस्ट मॅकलारेन - टॅग माहिती
१९८७   नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८८
-
१९९६
ऑस्टेरीचरिंग सुरक्षिततेच्या समस्येमुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९९७   जॅक्स व्हिलनव्ह विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ ए१-रिंग माहिती
१९९८   मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९   एडी अर्वाइन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०००   मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००१   डेव्हिड कुल्टहार्ड मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००२   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३   मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४
-
२०१३
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
२०१४   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ रेड बुल रिंग माहिती
२०१५   निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७   वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - टॅग हुयर माहिती
२०१९   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ माहिती
२०२०   वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२१   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ माहिती
२०२२   शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०२३   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४   जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ माहिती
संदर्भ:[][][]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d "ऑस्ट्रियन Grand Prix". १० डिसेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "Grand Prix winners १८९४-२०१९". १७ ऑगस्ट २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "ऑस्ट्रियन ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. p. ३५०. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला-वन वरील माहिती
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ