२००१ ऑस्ट्रियन ग्रांप्री

२००१ ऑस्ट्रियन ग्रांप्री ही २००१च्या फॉर्म्युला वन हंगामाची सहावी शर्यत होती. १३ मे, २००१ रोजी झालेली ही शर्यत डेव्हिड कुल्टहार्डने आपल्या मॅकलारेन कारमध्ये जिंकली. मायकेल शुमाकर दुसऱ्या तर रुबेन्स बारिचेलो तिसऱ्या क्रमांकावर होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.