इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५-०६

इंग्लंड क्रिकेट संघ फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ३-कसोटी आणि ७-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली. एकदिवसीय मालिकेमध्ये भाराचा ५-१ असा विजय झाला तर कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सुटली. गुवाहाटी येथील एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २००५-०६
इंग्लंड
भारत
तारीख १८ फेब्रुवारी – १५ एप्रिल २००६
संघनायक ॲंड्रु फ्लिन्टॉफ राहुल द्रविड
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा पॉल कॉलिंगवुड (२७२) राहुल द्रविड (३०९)
सर्वाधिक बळी मॅथ्यू हॉगार्ड (१३) अनिल कुंबळे (१६)
मालिकावीर ॲंड्रु फ्लिन्टॉफ (इं)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ७-सामन्यांची मालिका ५–१ जिंकली
सर्वाधिक धावा केव्हिन पीटरसन (२९१) सुरेश रैना (२४२)
सर्वाधिक बळी जेम्स ॲंडरसन (९) हरभजन सिंग (१२)
मालिकावीर युवराज सिंग (भा)
इंग्लंड[] भारत[]

दौरा सामने

संपादन

प्रथम श्रेणी: भारतीय क्रिकेट क्लब अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI

संपादन
१८–२० फेब्रुवारी
धावफलक
इंग्लंड XI  
वि
भारतीय क्रिकेट क्लब अध्यक्षीय XI
२९९ (८९.३ षटके)
इयान बेल ७८ (१८६)
क्षेमल वायंगणकर ३/५३ (१५ षटके)
२५१ (७९.३ षटके)
विनायक सामंत ५३ (५८)
इयान ब्लॅकवेल ४/५७ (१३.३ षटके)
२६५ (६१.५ षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक ८८ (१२८)
अनिकेत रेडकर ३/६४ (१३ षटके)
७५ (२६.२ षटके)
हेमल शाह २१ (४०)
इयान ब्लॅकवेल २/० (१.२ षटके)
इंग्लंड XI २३८ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: समीर बांदेकर (भा) आणि सुरेश शास्त्री (भा)
  • नाणेफेक: इंग्लंड XI, फलंदाजी.

प्रथम श्रेणी: भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI

संपादन
२३–२५ फेब्रुवारी
धावफलक
इंग्लंड XI  
वि
भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI
२३८ (६२.२ षटके)
केव्हिन पीटरसन ४७* (५७)
मुनाफ पटेल ५/५९ (१६.२ षटके)
३४२/८ घो (१०३.४ षटके)
गौतम गंभीर १०८ (२२१)
स्टीव हार्मिसन ३/७२ (२२ षटके)
१५८ (६५ षटके)
मॅथ्यू हॉगार्ड ४२ (१०८)
मुनाफ पटेल ५/३२ (१६ षटके)
५८/२ (१७ षटके)
गौतम गंभीर २२* (४५)
मॅथ्यू हॉगार्ड १/१० (४ षटके)
भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI ८ गडी राखून विजयी
आय.पी.सी.एल. क्रीडा संकुल मैदान, वडोदरा
पंच: अरानी जयप्रकाश (भा) आणि अमिश साहेबा (भा)
  • नाणेफेक: इंग्लंड XI, फलंदाजी.


५० षटके: राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI

संपादन
२५ मार्च (दि/रा)
धावफलक
राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI
२६०/६ (५० षटके)
वि
  इंग्लंड XI
२५५ (४९.५ षटके)
मोहम्मद कैफ ११९ (१३६)
पॉल कॉलिंगवूड २/२८ (७ षटके)
इयान बेल ७१ (८४)
सुरेश रैना १/२८ (६ षटके)
राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI ५ धावांनी विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: सुरेश शास्त्री (भा) आणि रवी सुब्रमण्यम (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड XI, गोलंदाजी.

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१–५ मार्च
धावफलक
वि
३९३ (१२७.५ षटके)
पॉल कॉलिंगवूड १३४* (२५२)
श्रीसंत ४/९५ (२८.५ षटके)
३२३ (१२६.५ षटके)
मोहम्मद कैफ ९१ (२६३)
मॅथ्यू हॉगार्ड ६/५७ (३०.५ षटके)
२९७/३घो (८७ षटके)
अलास्टेर कुक १०४* (२४३)
इरफान पठाण २/४८ (१४ षटके)
२६०/६ (७८.२ षटके)
वसिम जाफर १०० (१९८)
स्टीव हार्मिसन २/४८ (१७.२ षटके)


२री कसोटी

संपादन
९–१३ मार्च
धावफलक
वि
३०० (१०३.४ षटके)
ॲंड्रु फ्लिन्टॉफ ७० (१२३)
अनिल कुंबळे ५/७६ (२९.४ षटके)
३३८ (९६.२ षटके)
राहुल द्रविड ९५ (२०८)
ॲंड्रु फ्लिन्टॉफ ४/९६ (२२ षटके)
१८१ (७६.१ षटके)
इयान बेल ५७ (१३७)
मुनाफ पटेल ४/२५ (१३ षटके)
१४४/१ (३३ षटके)
विरेंद्र सेहवाग ७६* (८९)
मॅथ्यू हॉगार्ड १/२४ (८ षटके)
भारत ९ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: डॅरेल हेयर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: अनिल कुंबळे (भा)


३री कसोटी

संपादन
१८–२२ मार्च
धावफलक
वि
४०० (१३३.४ षटके)
ॲंड्रु स्ट्रॉस १२८ (२४०)
श्रीसंत ४/७० (२२ षटके)
२७९ (१०४.१ षटके)
महेंद्रसिंग धोणी ६४ (११८)
जेम्स ॲंडरसन ४/४० (१९.१ षटके)
१९१ (९२.४ षटके)
ॲंड्रु फ्लिन्टॉफ ५० (१४६)
अनिल कुंबळे ४/४९ (३०.४ षटके)
१०० (४८.२ षटके)
सचिन तेंडुलकर ३४ (५७)
शॉन उडाल ४/१४ (९.२ षटके)
इंग्लंड २१२ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: डॅरेल हेयर (ऑ) आणि सायमन टफेल (ऑ)
सामनावीर: ॲंड्रु फ्लिन्टॉफ (इं)
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी.
  • इंग्लंडची मालिकेत १-१ अशी बरोबरी.
  • ओवैस शाहचे (इं) कसोटी पदार्पण.


एकदिवसीय मालिका

संपादन

१ला एकदिवसीय सामना

संपादन
२८ मार्च (दि/रा)
धावफलक
  भारत
२०३ (४६.४ षटके)
वि
इंग्लंड  
१६४ (३८.१ षटके)
हरभजन सिंग ३७ (४६)
कबीर अली ४/४५ (८.४ षटके)
केव्हिन पीटरसन ४६ (४९)
हरभजन सिंग ५/३१ (१० षटके)
भारत ३९ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: असद रौफ (पा) आणि अरानी जयप्रकाश (भा)
सामनावीर: हरभजन सिंग (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.


२रा एकदिवसीय सामना

संपादन
३१ मार्च (दि/रा)
धावफलक
  इंग्लंड
२२६ (४९.५ षटके)
वि
भारत  
२३०/६ (४९ षटके)
केव्हिन पीटरसन ७१ (८७)
रमेश पोवार ३/३४ (१० षटके)
सुरेश रैना ८१* (८९)
इयान ब्लॅकवेल २/३९ (९ षटके)
भारत ४ गडी आणि ६ चेंडू राखून विजयी
नाहर सिंग मैदान, फरिदाबाद
पंच: असद रौफ (पा) आणि अरानी जयप्रकाश (भा)
सामनावीर: सुरेश रैना (भा)


३रा एकदिवसीय सामना

संपादन
३ एप्रिल (दि/रा)
धावफलक
  भारत
२९४/६ (५० षटके)
वि
इंग्लंड  
२४५ (४८.५ षटके)
पॉल कॉलिंगवूड ९३ (८४)
इरफान पठाण ४/५१ (१० षटके)
भारत ४९ धावांनी विजयी
फातोर्डा मैदान, मडगाव
पंच: असद रौफ (पा) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: युवराज सिंग (भा)


४था एकदिवसीय सामना

संपादन
६ एप्रिल
धावफलक
  इंग्लंड
२३७ (४८.४ षटके)
वि
भारत  
२३८/६ (४७.२ षटके)
राहुल द्रविड ६५ (७३)
इयान ब्लॅकवेल २/४१ (१० षटके)
भारत ४ गडी आणि १६ चेंडू राखून विजयी
नेहरू मैदान, कोची
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.


५वा एकदिवसीय सामना

संपादन
९ एप्रिल (दि/रा)
धावफलक
वि
  • आदल्या दिवशी पडलेल्या मुसळधार पावसामुळे, मैदान ओले राहिले आणि सामना रद्द करण्यात आला.


६वा एकदिवसीय सामना

संपादन
१२ एप्रिल (दि/रा)
धावफलक
  भारत
२२३ (४८ षटके)
वि
इंग्लंड  
२२७/५ (४२.४ षटके)
ॲंड्रु स्ट्रॉस (रिटायर्ड हर्ट) ७४* (८५)
हरभजन सिंग ३/३० (१० षटके)
इंग्लंड ५ गडी आणि ४४ चेंडू राखून विजयी
किनान मैदान, जमशेदपूर
पंच: क्रिष्णा हरिहरन (भा) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: ॲंड्रु स्ट्रॉस (इं)


७वा एकदिवसीय सामना

संपादन
१५ एप्रिल
धावफलक
  इंग्लंड
२८८ (५० षटके)
वि
भारत  
२८९/३ (४९.१ षटके)
केव्हिन पीटरसन ६४ (५६)
श्रीसंत ६/५५ (१० षटके)
रॉबिन उथप्पा ८६ (९६)
कबीर अली १/४७ (८ षटके)
भारत ७ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
होळकर क्रिकेट मैदान, इंदूर
पंच: अरानी जयप्रकाश (भा) आणि रूडी कोर्टझन (द)
सामनावीर: श्रीसंत (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • रॉबिन उथप्पाचे (भा) एकदिवसीय पदार्पण.
  • ह्या मैदानावर खेळवला गेलेला हा पहिलाच एकदिवसीय सामना.


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ इंग्लंडचा भारत दौरा, फेब्रुवारी-एप्रिल २००६, इंग्लंड संघ, क्रिकइन्फो, २६ मार्च २००६ रोजी पाहिले.
  2. ^ इंग्लंडचा भारत दौरा, फेब्रुवारी-एप्रिल २००६, भारतीय संघ, क्रिकइन्फो, २६ मार्च २००६ रोजी पाहिले.


इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५-०६