अमीष साहेबा
क्रिकेट पंच
(अमिश साहेबा या पानावरून पुनर्निर्देशित)
अमीश महेशभाई साहेबा (नोव्हेंबर १५, इ.स. १९५९:अमदावाद, गुजरात, भारत - ) हा भारतीय क्रिकेट पंच आहे. साहेबा गुजरातकडून रणजी करंडक स्पर्धेत फलंदाज म्हणूनही खेळला.
साहेबाने डिसेंबर १२, इ.स. २००८ रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |