जरैंट जोन्स

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

जरैंट ओवेन जोन्स, एम्.बी.ई. (जुलै १४, इ.स. १९७६:कुंडियावा, पापुआ न्यू गिनी - ) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे.

इ.स. २००६पर्यंत जोन्स इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय सामन्यातील यष्टिरक्षक होता. सध्या जोन्स केंटकडून काउंटी क्रिकेट खेळतो.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.