इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२
इंग्लंड क्रिकेट संघ २००१-०२ दरम्यान ३-कसोटी सामने आणि ६-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता.
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २००१-०२ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | १८ नोव्हेंबर २००१ – ३ फेब्रुवारी २००२ | ||||
संघनायक | नासिर हुसेन | सौरव गांगुली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्कस ट्रेस्कोथिक (318) | सचिन तेंडुलकर (266) | |||
सर्वाधिक बळी | हरभजन सिंग (10) अजित आगरकर (10) |
डॅरेन गॉफ (8) | |||
मालिकावीर | सचिन तेंडुलकर | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ६-सामन्यांची मालिका बरोबरीत ३–३ | ||||
सर्वाधिक धावा | सचिन तेंडुलकर (307) | मार्कस ट्रेस्कोथिक (240) | |||
सर्वाधिक बळी | अनिल कुंबळे (19) | मॅथ्यू हॉगार्ड (9) | |||
मालिकावीर | सचिन तेंडुलकर |
कसोटी मालिकेमध्ये भारताने इंग्लंडवर १-० असा विजय मिळवला. २ कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. एकदिवसीय मालिकेमध्ये ३-१ अशा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडच्या संघाने, शेवटच्या दोन अटीतटीच्या लढायांत बाजी मारली आणि मालिका ३-३ अशी बरोबरीत सोडवली.
कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिकांमध्ये सचिन तेंडूलकरला त्याच्या शानदार कामगिरीमुळे मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
संघ
संपादनकसोटी
संपादन- इंग्लंड संघ
- नासिर हुसेन (क), अँड्रु फ्लिंटॉफ, ॲशले जाईल्स, क्रेग व्हाईट, ग्रॅहाम थॉर्प, जिमी ओरमॉन्ड, जेम्स फॉस्टर (य), मायकेल वॉन, मार्क बाउचर, मार्क रामप्रकाश, मार्कस ट्रेस्कोथिक, मॅथ्यू हॉगार्ड, रिचर्ड डॉसन
- भारतीय संघ
- सौरव गांगुली (क), अनिल कुंबळे, इक्बाल सिद्दिकी, जवागल श्रीनाथ, टिनु योहानन, दीप दासगुप्ता (य), राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, शरणदीपसिंग, शिव सुंदर दास, संजय बांगर, सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग
एकदिवसीय
संपादन- इंग्लंड संघ
- नासिर हुसेन (क), अँडी कॅडिक, अँड्रु फ्लिंटॉफ, ॲशले जाईल्स, जेम्स फॉस्टर (य), जेरेमी स्नेप, डॅरेन गॉफ, निक नाईट, पॉल कॉलिंगवूड, बेन हॉलिऑक, मायकेल वॉन, मार्कस ट्रेस्कोथिक, मॅथ्यू हॉगार्ड
- भारतीय संघ
- सौरव गांगुली (क), अजय रात्रा (य), अजित आगरकर, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, दिनेश मोंगिया, मोहम्मद कैफ, विरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, शरणदीपसिंग, सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग, हेमांग बदानी
दौरा सामने
संपादनप्रथम श्रेणी: मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI
संपादनप्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI
संपादन
प्रथम श्रेणी: भारत अ वि. इंग्लंड XI
संपादन
४५ षटके: बंगाल क्रिकेट असोसिएशन XI वि. इंग्लंड XI
संपादन १७ जानेवारी २०१७
धावफलक |
बंगाल क्रिकेट असोसिएशन XI
१५० (४२.३ षटके) |
वि
|
|
- नाणेफेक : बंगाल क्रिकेट असोसिएशन XI, फलंदाजी
- जिंकल्यानंतरही इंग्लंड XI च्या संघाने फलंदाजी सुरू ठेवली.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन३-६ डिसेंबर २००१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, गोलंदाजी
- रिचर्ड डॉसन (इं), जेम्स फॉस्टर (इं), संजय बांगर (भा), इक्बाल सिद्दिकी (भा) आणि टिनू योहानन (भा) यांचे कसोटी पदार्पण
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- अजय रात्राचे (भा) एकदिवसीय पदार्पण
- मार्कस ट्रेस्कोथिकचे इंग्लंडतर्फे सर्वात जलद एकदिवसीय शतक.[१]
- धावांची गती न राखल्यामुळे इंग्लंडला विजयी लक्ष पार करण्यासाठी ४९ षटके देण्यात आली.[१]
२रा एकदिवसीय सामना
संपादन २२ जानेवारी
धावफलक |
वि
|
||
३रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- संजय बांगरचे (भा) एकदिवसीय पदार्पण.
- दुखापतग्रस्त सौरव गांगुली ऐवजी अनिल कुंबळेने भारतीय संघाचे नेतृत्व केले.[३]
४था एकदिवसीय सामना
संपादन २८ जानेवारी
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- धूके आणि आदल्यादिवशी पडलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा खेळवण्यात आला.[४]
- मोहम्मद कैफचे (भा) एकदिवसीय पदार्पण.
- सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये ११,००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिलाच फलंदाज.[४]
५वा एकदिवसीय सामना
संपादन६वा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- मालिकावीर : सचिन तेंडुलकर (भा)
बाह्यदुवे
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ a b सामना अहवाल: १ला एकदिवसीय सामना, भारत वि. इंग्लंड इएसपीएन क्रिकइन्फो. १९ जानेवारी २००२. (इंग्रजी मजकूर)
- ^ सामना अहवाल: २रा एकदिवसीय सामना, भारत वि. इंग्लंड इएसपीएन क्रिकइन्फो. २२ जानेवारी २००२. (इंग्रजी मजकूर)
- ^ तेंडुलकरच्या खेळीमुळे चेन्नई मध्ये भारताचा इंग्लंडवर विजय इएसपीएन क्रिकइन्फो. २५ जानेवारी २००२. (इंग्रजी मजकूर)
- ^ a b सामना अहवाल: ४था एकदिवसीय सामना, भारत वि. इंग्लंड इएसपीएन क्रिकइन्फो. २२ जानेवारी २००२.
इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९२६-२७ | १९३३-३४ | १९५१-५२ | १९६१-६२ | १९६३-६४ | १९७२-७३ | १९७६-७७ | १९७९-८० | १९८१-८२ | १९८४-८५ | १९९२-९३ | २००१-०२ | २००५-०६ | २००८-०९ | २०११ | २०१२-१३ | २०१६-१७ |