आंध्र प्रदेशची पंधरावी विधानसभा

आंध्र प्रदेश राज्याची पंधरावी विधानसभा २०१९ आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीद्वारे ३० मे २०१९ रोजी गठित झाली.

आंध्र प्रदेश विधानसभा
(आंध्र प्रदेश शासन सभा)
ఆంధ్రప్రదేశ్ శాసనసభ
(ఆంధ్రప్రదేశ్ శాసన మండలి)
चित्र:Emblem of Andhra Pradesh.svg
१५वी आंध्र प्रदेश विधानसभा
प्रकार
प्रकार द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष थम्मिनेनी सीताराम
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष) (१९ जून २०१९-),
उपाध्यक्ष कोना रघुपती
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष) (१८ जून २०१९-१८ सप्टेंबर २०२२)
कोलाघाटला वीरभद्र स्वामी
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष) (१८ सप्टेंबर २०२२-),
सभागृह नेता
(मुख्यमंत्री)
वाय.एस. जगनमोहन रेड्डी
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष) (३० मे २०१९-),
विरोधी पक्षनेता चंद्राबाबू नायडू
(तेलुगू देशम पक्ष) (३० मे २०१९-),
संरचना
सदस्य १७५
निवडणूक
मागील निवडणूक २०१९
मागील निवडणूक २०२४
बैठक ठिकाण
Andhra Pradesh Secretariat.jpg
अमरावती, आंध्र प्रदेश
संकेतस्थळ
आंध्र प्रदेश विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा

संख्याबळ संपादन

आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता
सरकार

(१४१)

वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष १४० वाय.एस. जगनमोहन रेड्डी
अपक्ष
विरोधी पक्ष
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(२१)

तेलुगू देशम पक्ष १८ चंद्राबाबू नायडू
अपक्ष
इतर

(३)

अपक्ष
रिक्त
(१०)
१०
एकूण १७५

आमदार संपादन

क्र. मतदारसंघ आमदार पक्ष आघाडी नोंदी
श्रीकाकुलम जिल्हा
इच्छापुरम अशोक बेंडालम तेलुगू देशम पक्ष रालोआ
पलासा सीदीरी अप्पलाराजू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
टेक्कली किंजरापु अचन्नैडू तेलुगू देशम पक्ष रालोआ
पठापट्टणम रेड्डी शांती वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
श्रीकाकुलम धर्माना प्रसाद राव
आमदालवलसा थम्मिनेनी सिताराम विधानसभा सभापती
एचेर्ला गोर्ले किरण कुमार
नरसण्णापेटा धर्माना कृष्ण दास
राजम (अ.जा.) कंबाला जोगुलू
१० पालकोंडा (अ.ज.) विश्वसराय कलावती
विझीयानगरम जिल्हा
११ कुरुपम (अ.ज.) पामुला पुष्प श्रीवणी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१२ पार्वतीपुरम (अ.जा.) अलाजंगी जोगाराव
१३ सालूर (अ.ज.) पीडीका रजन्ना दोरा
१४ बोब्बिली संबंगी वेंकटाचिना अप्पाला नायडू
१५ चिपुरुपल्ली बोत्सा सत्यनारायण
१६ गजपतीनगरम बोत्सा अप्पलानारस्या
१७ नेल्लीमर्ला बड्डूकोंडा अप्पल नायडू
१८ विझियानगरम कोलाघाटला वीरभद्र स्वामी विधानसभा उपसभापती (१८ सप्टेंबर २०२२ पासून)
१९ शृंगवरपुकोटा कडुबंडी श्रीनिवास राव
विशाखापट्टणम जिल्हा
२० भीमीली मुत्तमसेट्टी श्रीनिवास राव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२१ विशाखापट्टणम पूर्व रामकृष्ण बाबू वेलगपुडी तेलुगू देशम पक्ष रालोआ
२२ विशाखापट्टणम दक्षिण वसुपल्ली गणेश कुमार २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
२३ विशाखापट्टणम उत्तर गंटा श्रीनिवास राव तेलुगू देशम पक्ष रालोआ राजीनामा
रिक्त
२४ विशाखापट्टणम पश्चिम पी.व्ही.जी.आर. नायडू तेलुगू देशम पक्ष रालोआ
२५ गजुवाका तिप्पला नागीरेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२६ चोडवरम कर्ण धर्मश्री
२७ मदुगुला बुदी मुत्यालानायडू
२८ अरकू खोरे (अ.ज.) चेट्टी फाल्गुणा
२९ पादेरु (अ.ज.) कोटागुल्ली भाग्यलक्ष्मी
३० अनकापल्ली अमरनाथ गुडीवडा
३१ पेंदुर्ती अनमरेड्डी अदीप राज
३२ एलामांचिली उप्पलपती वेंकट रामणामुर्ती राजू
३३ पायकरावपेट गोल्ला बाबुराव राजीनामा (राज्यसभेवर निवडून गेले)
रिक्त
३४ नरसीपट्टणम पेटला उमाशंकर गणेश वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
पूर्व गोदावरी जिल्हा
३५ तुणी दाडीसेट्टी रामलिंगेश्वर राजा वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
३६ प्रत्तीपाडु (काकीनाडा) पुर्णचंद्र प्रसाद
३७ पिठापुरम डोराबाबू पेंडम
३८ काकीनाडा ग्रामीण कुर्साला कन्नाबाबू
३९ पेद्दपुरम निम्मकायल चिनराजप्पा तेलुगू देशम पक्ष रालोआ
४० अनपर्ती सुर्यनारायण रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
४१ काकीनाडा शहर द्वारमपुडी चंद्रशेखर रेड्डी
४२ रामचंद्रपुरम श्रीनिवास वेणुगोपाळकृष्ण
४३ म्मजवारम पोन्नदा वेंकट सतीश कुमार
४४ अमलापुरम (अ.जा.) पिनिप विश्वरुप
४५ रझोले (अ.जा.) रपाका वारा प्रसाद राव जन सेना पक्ष रालोआ जनसेना पक्षामधून निलंबीत, अपक्ष म्हणून वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाला पाठिंबा
अपक्ष
४६ गन्नवर्मन (कोनासीमा) (अ.जा.) कोनदेती चित्तीबाबू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
४७ कोट्टपेट चिर्ला जगीरेड्डी
४८ मंडपेटा व्ही. जोगेश्वर राव तेलुगू देशम पक्ष रालोआ
४९ राजनगरम जक्कमपुडी राजा वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
५० राजमुंद्री शहर आदीरेड्डी भवानी तेलुगू देशम पक्ष रालोआ
५१ राजमुंद्री ग्रामीण गोरंट्ल्या बुचिया चौधरी
५२ जग्गमपेट ज्योतुला चंतीबाबू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
५३ रामपाचोडवरम नागुलापल्ली धनलक्ष्मी
पश्चिम गोदावरी जिल्हा
५४ कोव्वुर(अ.जा.) तनेती वनिता वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
५५ निडदवोलु जी. श्रीनिवास नायडू
५६ आचंटा चेरुकुवडा श्री रंगनाद राजू
५७ पालकोल्लु निम्मल राम नायडू तेलुगू देशम पक्ष रालोआ
५८ नरसापुरम मुदुनुरी प्रसाद राजू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
५९ भीमवरम ग्रंधी श्रीनिवास
६० उंडी मंतेना रामराजू तेलुगू देशम पक्ष रालोआ
६१ तानुकू करुमुरी वेंकट नागेश्वर राव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
६२ ताडेपल्लीगुडम कोत्तू सत्यनारायण
६३ उंगुटूरु पुप्पाला श्रीनिवासराव
६४ देंदुलुरु आब्बया चौधरी कोठारी
६५ एलुरु आल्ल काली कृष्ण श्रीनिवास
६६ गोपाळपुरम (अ.जा.) तलारी वेंकटराव
६७ पोलवरम (अ.ज.) तेल्लम बालाराजू
६८ चिंतलपुडी (अ.जा.) वुन्नमाट्ल एलिझा
कृष्णा जिल्हा
६९ तिरुवूरु (अ.जा.) कोक्कीलगड्डा रक्षण निधी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
७० नुज्वेद मेका वेंकट प्रताप अप्पाराव
७१ गण्णवरम (कृष्णा) वल्लभनेनी वंशी मोहन तेलुगू देशम पक्ष रालोआ २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
७२ गुडीवाडा कोडाली श्री वेंकटेश्वर राव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
७३ कैकालुरू दुलम नागेश्वर राव
७४ पेडणा जोगी रमेश
७५ मछलीपट्टणम पर्नी वेंकटरामया
७६ अवनीगड्ड रमेश बाबू सिम्हाद्री
७७ पामरु (अ.जा.) अनिल कुमार काईली
७८ पेनामलूरु (अ.जा.) कोलुसू पार्थसारथी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा, अपक्ष म्हणून तेलुगू देशम पक्षाला पाठिंबा
अपक्ष रालोआ
७९ विजयवाडा पश्चिम वेल्लमपल्ली श्रीनिवास वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
८० विजयवाडा मध्य मल्लादी विष्णू
८१ विजयवाडा पूर्व गड्डे राममोहन तेलुगू देशम पक्ष रालोआ
८२ मैलवरम वसंत वेंकट कृष्ण प्रसाद वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा, अपक्ष म्हणून तेलुगू देशम पक्षाला पाठिंबा
अपक्ष रालोआ
८३ नंदीगामा (अ.जा.) एम. जगनमोहन राव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
८४ जग्गय्यपेट उदयभानू समिनेनी
गुंटुर जिल्हा
८५ पेदकुरपाडु नंबुरु शंकर राव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
८६ ताडीकोंडा (अ.जा.) डॉ. उंदवल्ली श्रीदेवी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
८७ मंगलगिरी रामकृष्ण रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
८८ पोन्नूरु किलारी वेंकट रोसैय्या
८९ वेमुरू (अ.जा.) मेरुगू नागर्जून
९० रेपल्ले अनजानी सत्य प्रसाद तेलुगू देशम पक्ष रालोआ
९१ तेनाली आण्णाबथुनी शिव कुमार वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
९२ बापटला कोना रघुपती विधानसभा उपसभापती (१८ जून २०१९ - १८ सप्टेंबर २०२२)
९३ प्रत्तीपाडु (गुंटुर) मेकटोती सुचेरिता
९४ गुंटुर पश्चिम मद्दाली गिरिधर राव तेलुगू देशम पक्ष रालोआ २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
९५ गुंटुर पूर्व मोहम्मद मुस्तफा शेख वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
९६ चिलकलुरीपेट विददाला रजिनी
९७ नरसरावपेट गोपीरेड्डी श्रीनिवास रेड्डी
९८ सत्तेनापल्ले अम्बाटी रामबाबू
९९ विनूकोंडा बोल्ला ब्रह्म नायडू
१०० गुरजाला कासू महेश रेड्डी
१०१ माचरला रामकृष्ण रेड्डी पिन्नेल्ली
प्रकाशम जिल्हा
१०२ येरगोंडापलेम (अ.जा.) ओदीमुलापू सुरेश वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१०३ दर्सी मद्दीसेट्टी वेणुगोपाळ
१०४ परचुरु येलुरु सांबशिवराव तेलुगू देशम पक्ष रालोआ
१०५ आड्डण्की गोत्तीपती रविकुमार
१०६ चिराला कर्ण बलरामकृष्ण मूर्ती २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
१०७ संथानुथालापडू (अ.जा.) टी.जे.आर. सुधाकर बाबू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१०८ ओंगोल बलिनेनी श्रीनिवास रेड्डी
१०९ कंदुकुरु मनुगुंटा महीधर रेड्डी
११० कोंडपी (अ.जा.) डोला श्री बाळा वीरंजनेय स्वामी तेलुगू देशम पक्ष रालोआ
१११ मरकापुरम कुंदुरु नागर्जून रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
११२ गिद्दलूरु अण्णा रामबाबू
११३ कनिगिरी मधु सुधन यादव
नेल्लोर जिल्हा
११४ कावाली रमीरेड्डी प्रतापकुमार रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
११५ आत्मकुरु मेकपाटी गौतम रेड्डी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन
मेकपाटी विक्रम रेड्डी २३ जून २०२२ रोजी पोटनिवडणूकीद्वारे विजयी
११६ कोवूरू नल्लपरेड्डी प्रसन्न कुमार रेड्डी
११७ नेल्लोर शहर अनिलकुमार पोलुबोईना
११८ नेल्लोर ग्रामीण कोट्टमरेड्डी श्रीधर रेड्डी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
११९ सर्वपल्ली काकानी गोवर्धन रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१२० गुडूरु (अ.जा.) वरप्रसाद राव वेलगापल्ली
१२१ सुलुरपेट किलीवेती संजीवा
१२२ वेंकटगिरी अनाम रामनारायण रेड्डी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
१२३ उदयगिरी मेकपाटी चंद्रशेखर रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
कडप्पा जिल्हा
१२४ बदवेल (अ.जा.) गुंथोटी वेंकट सुब्बय्या वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष २८ मार्च २०२१ रोजी निधन
दासरी सुधा ३० ऑक्टोबर २०२१ रोजी पोटनिवडणूकीद्वारे विजयी
१२५ राजमपेट मेदा वेंकट मल्लिकार्जुन रेड्डी
१२६ कडप्पा अमजत बाशा शेख बेपारी
१२७ कोडुरु (अ.जा.) कोरमुटला श्रीनिवासलु
१२८ रायचोटी गडीकोटा श्रीकांत रेड्डी
१२९ पुलिवेंडला वाय.एस. जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
१३० कमलापुरम पोचीमरेड्डी रविंद्रनाथ रेड्डी
१३१ जम्मलमडुगु सुधीर रेड्डी
१३२ प्रदातुरु रचमल्लू शिव प्रसाद रेड्डी
१३३ मैदुकुरु रघुरामरेड्डी सेत्तीपल्ली
कर्नूल जिल्हा
१३४ आल्लागाडा गंगुला ब्रिजेंद्र रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१३५ श्रीशैलम शिल्पा चक्रपाणी रेड्डी
१३६ नंदीकोटकुरु (अ.जा.) थोगुरू आर्थर
१३७ कर्नूल अब्दुल हाफीझ खान
१३८ पाण्यम कतासनी रामभूपाल रेड्डी
१३९ नंद्याल शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी
१४० बंगनपल्ले कतासनी रामी रेड्डी
१४१ धोन बुग्गन राजेंद्रनाथ
१४२ पट्टीकोंडा कांगती श्रीदेवी
१४३ कोडुमुरु (अ.जा.) जरदोद्दी सुधाकर
१४४ येम्मीगणूरु चेन्ना केशव रेड्डी
१४५ मंत्रालयम बलनागी रेड्डी
१४६ अदोनी साईप्रसाद रेड्डी
१४७ आलूर गुम्मानूर जयराम वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा, अपक्ष म्हणून तेलुगू देशम पक्षाला पाठिंबा
अपक्ष रालोआ
अनंतपूर जिल्हा
१४८ रायदूर्ग कप्पू रामचंद्र रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा
अपक्ष
१४९ उरवकोंडा पय्यावुला केशव तेलुगू देशम पक्ष रालोआ
१५० गुंटकल वेंकटराम रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१५१ ताडीपत्री पेद्दा रेड्डी
१५२ सिंगनमला (अ.जा.) जोन्नलगड्डा पद्मावती
१५३ अनंतपूर शहर अनंता वेंकटरामी रेड्डी
१५४ कल्याणदूर्ग के.व्ही. उशाश्री चरण
१५५ रपताडु थोपुधूर्ती प्रकाश रेड्डी
१५६ मडकसीरा (अ.जा.) एम. थिप्पेस्वामी
१५७ हिंदुपूर नंदमुरी बाळकृष्ण तेलुगू देशम पक्ष रालोआ
१५८ पेनुकोंडा मालगुंडला शंकरनारायण वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१५९ पेट्टपर्ती दुद्दुकुंट श्रीधर रेड्डी
१६० धर्मवरम केथीरेड्डी वेंकटरामी रेड्डी
१६१ कादिरी पी.व्ही. सिद्द रेड्डी
चित्तूर जिल्हा
१६२ तांबल्लपल्ले पी.द्वारकानाथ रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१६३ पिलेरु सी.रामचंद्र रेड्डी
१६४ मदनपल्ले मोहम्मद नवाझ बाशा
१६५ पोंगनूरु पी.रामचंद्र रेड्डी
१६६ चंद्रगिरी सी.भास्कर रेड्डी
१६७ तिरुपती भूमाना करुणाकर रेड्डी
१६८ श्रीकालहस्ती बी.मधुसुदन रेड्डी
१६९ सत्यवेदु (अ.जा.) आदिमुलम कोनेती वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा
अपक्ष
१७० नागरी रोजा सेल्वामणी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१७१ गंगाधर नेल्लोर (अ.जा.) के. नारायण स्वामी
१७२ चित्तूर अरनी श्रीनिवासुलू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा
अपक्ष
१७३ पुथलपट्टु (अ.जा.) एम. बाबू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१७४ पालमनेरु एन. वेंकट गौडा
१७५ कुप्पम चंद्राबाबू नायडू तेलुगू देशम पक्ष रालोआ विधानसभा विरोधी पक्षनेते