प्रकाशम जिल्हा

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

प्रकाशम हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. ओंगोल येथे प्रकाशम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी व आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री तंगुतूरी प्रकाशम ह्यांचे नाव ह्या जिल्ह्याला देण्यात आले आहे.

प्रकाशम जिल्हा
ప్రకాశం జిల్లా
आंध्र प्रदेश राज्यातील जिल्हा
प्रकाशम जिल्हा चे स्थान
प्रकाशम जिल्हा चे स्थान
आंध्र प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
मुख्यालय ओंगोल
तालुके ५६
क्षेत्रफळ
 - एकूण १७,६२६ चौरस किमी (६,८०५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३३,९७,४४८ (२०११)
-साक्षरता दर ६३.५३
-लिंग गुणोत्तर ९८१ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बापटला, ओंगोल


ओंगोल रेल्वे स्थानक

चतुःसीमा संपादन

प्रकाशम जिल्ह्याच्या वायव्येस तेलंगणाचा महबूबनगर जिल्हा, पूर्वेस बंगालचा उपसागर तर उर्वरित दिशांना आंध्र प्रदेशचे इतर जिल्हे आहेत.

बाह्य दुवे संपादन