सिंगनमला विधानसभा मतदारसंघ

सिंगनमला (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - १५२ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९६७ नुसार, हा मतदारसंघ १९६७ साली स्थापन केला गेला. सिंगनमला हा विधानसभा मतदारसंघ अनंतपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.