कादिरी विधानसभा मतदारसंघ

कादिरी विधानसभा मतदारसंघ - १६१ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. कादिरी हा विधानसभा मतदारसंघ हिंदूपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.