आड्डण्की विधानसभा मतदारसंघ

आड्डण्की विधानसभा मतदारसंघ - १०५ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. आड्डण्की हा विधानसभा मतदारसंघ बापटला लोकसभा मतदारसंघात मोडतो.