अवनीगड्ड विधानसभा मतदारसंघ

अवनीगड्ड विधानसभा मतदारसंघ - ७६ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९६२ नुसार, हा मतदारसंघ १९६२ साली स्थापन केला गेला. अवनीगड्ड हा विधानसभा मतदारसंघ मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघात मोडतो.