गंगाधर नेल्लोर विधानसभा मतदारसंघ

गंगाधर नेल्लोर (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - १७० हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. गंगाधर नेल्लोर हा विधानसभा मतदारसंघ चित्तूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.