पश्चिम गोदावरी जिल्हा

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

पश्चिम गोदावरी जिल्हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र एलुरु येथे आहे.

चतुःसीमा

संपादन

या जिल्ह्यात ४८ मंडल आहेत. ते ५ विभागांत वाटलेले आहेत.