सुलुरपेट विधानसभा मतदारसंघ

सुलुरपेट (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - १२१ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९६२ नुसार, हा मतदारसंघ १९६२ साली स्थापन केला गेला. सुलुरपेट हा विधानसभा मतदारसंघ तिरुपती लोकसभा मतदारसंघात मोडतो.