नेल्लोर जिल्हा

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

हा लेख नेल्लोर जिल्ह्याविषयी आहे. नेल्लोर शहराविषयीचा लेख येथे आहे.

नेल्लोर भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र नेल्लोर येथे आहे.

चतुःसीमा

संपादन

नेल्लोर जिल्ह्याच्या पूर्वेस बंगालचा अखात, दक्षिणेस तामिळनाडू, पश्चिमेस कडप्पा जिल्हा आणि उत्तरेस प्रकासम जिल्हा आहेत.

तालुके

संपादन