अशोक बेंडालम हे भारतीय राजकारणी आहेत. हे इच्छापुरम मतदारसंघातून तेलुगू देशम पक्षाकडून आंध्र प्रदेशची चौदावी विधानसभा आणि पंधराव्या विधानसभेवर निवडून गेले.

अशोक बेंडालम

विधानसभा सदस्य
इच्छापुरम साठी
विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील पिरिया साईराज

राजकीय पक्ष तेलुगू देशम पक्ष