वाय.एस. जगनमोहन रेड्डी

भारतीय राजकारणी

येडुगुरी संदिंती जगनमोहन रेड्डी उर्फ जगन (तेलुगू: యెదుగూరి సందింటి జగన్మోహన్ రెడ్డి; जन्म: २१ डिसेंबर १९७२) हे एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व आंध्र प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचे पुत्र असलेल्या जगन ह्यांनी २०११ साली काँग्रेसमधून वाय.एस.आर. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला व ते पक्षाध्यक्ष बनले.

वाय.एस. जगनमोहन रेड्डी
वाय.एस. जगनमोहन रेड्डी


आंध्र प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेता
विद्यमान
पदग्रहण
जून २०१४

कार्यकाळ
२००९ – २०१४

वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२०११

जन्म २१ डिसेंबर, १९७२ (1972-12-21) (वय: ४८)
पुलिवेंदुला, कडप्पा जिल्हा, आंध्र प्रदेश
राजकीय पक्ष वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष (२०११ - चालू)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२०११ पूर्वी)
धर्म प्रोटेस्टंट

बाह्य दुवेसंपादन करा