गजपतीनगरम विधानसभा मतदारसंघ

गजपतीनगरम विधानसभा मतदारसंघ - १६ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. गजपतीनगरम हा विधानसभा मतदारसंघ विजयनगरम लोकसभा मतदारसंघात मोडतो.