२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धा ७ ते २१ फेब्रुवारी २०१७ दरम्यान कोलंबो, श्रीलंका येथे पार पडले. इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१७ विश्वचषक पात्रता प्रक्रियेची ही शेवटची पायरी आहे. महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेची ही चवथी आणि श्रीलंकेत खेळवली जाणारी पहिलीच आवृत्ती आहे. []

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा
व्यवस्थापक आय.सी.सी.
क्रिकेट प्रकार ५० षटके
यजमान श्रीलंका ध्वज श्रीलंका
विजेते भारतचा ध्वज भारत
सहभाग १०
सामने ३०
मालिकावीर दक्षिण आफ्रिका सुन लुस
सर्वात जास्त धावा भारत दिप्ती शर्मा (२५३)
सर्वात जास्त बळी भारत एकता बिश्त (१३)
२०११ (आधी) (नंतर) २०२१ →

सहभागी देश

संपादन
हे सुद्धा पहा: २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता


दहा संघ सहभागी होतील – बांगलादेश आणि आयर्लंड त्यांच्या एकदिवसीय दर्जामुळे आपोआप पात्र ठरल्या, आणि इतर आठमध्ये २०१४-१६ आयसीसी महिला चँपियनशिप मधील चार आणि प्रादेशिक पात्रता स्पर्धेमधील चार विजेते संघांचा समावेश होता. स्पर्धेतील अव्वल चार संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील.[]

  1.   भारत (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
  2.   दक्षिण आफ्रिका (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
  3.   पाकिस्तान (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
  4.   श्रीलंका (आयसीसी महिला चँपियनशीप स्पर्धेतील शेवटचे ४ संघ)
  5.   बांगलादेश (आपोआप पात्र – एकदिवसीय दर्जा)
  6.   आयर्लंड (आपोआप पात्र – एकदिवसीय दर्जा)
  7.   झिम्बाब्वे (आफ्रिकी प्रादेशिक पात्रता)
  8.   थायलंड (आशियाई प्रादेशिक पात्रता)
  9.   पापुआ न्यू गिनी (पूर्व आशिया-पॅसिफिक प्रादेशिक पात्रता)
  10.   स्कॉटलंड (युरोपिय प्रादेशिक पात्रता)

२४ जानेवारी २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (ICC) स्पर्धेचे सर्व संघ जाहीर केले.[]

  बांगलादेश[]   भारत[]   आयर्लंड[]   पाकिस्तान[]   पापुआ न्यू गिनी[]
  स्कॉटलंड[]   दक्षिण आफ्रिका[१०]   श्रीलंका[११]   थायलंड[१२]   झिम्बाब्वे[१३]

स्वरुप

संपादन

स्पर्धेतील १० संघ सुरुवातीला प्रत्येकी पाचच्या दोन गटांमध्ये विभागले जातील. दोन्ही गटांमधील प्रत्येकी तीन अव्वल संघ सुपर सिक्ससाठी पात्र होतील आणि पुढील विश्वचषकासाठी एकदिवसीय दर्जा मिळेल. सुपर सिक्समधील अव्वल चार संघ विश्वचषकासाठी पात्र होतील, तरीही विजेता ठरविण्यासाठी अंतिम सामना खेळवला जाईल.[]

पहिली फेरी

संपादन
संघ सा वि गुण निधा
  भारत +३.२४५
  श्रीलंका +०.५८४
  आयर्लंड -०.५३०
  झिम्बाब्वे -१.५६५
  थायलंड -१.६०७

  सुपर सिक्स फेरीसाठी पात्र.
स्त्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

७ फेब्रुवारी २०१७
धावफलक
भारत  
२५९/४ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१४५/८ (५० षटके)
भारत ११४ धावांनी विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि लेसली रेफर (वे)

७ फेब्रुवारी २०१७
धावफलक
आयर्लंड  
२३७/६ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
११८ (३७.५ षटके)
किम गार्थ ६३ (११४)
जोस्फिन न्कोमो २/४६ (१० षटके)
ॲशले न्दिराया ३५ (५०)
किम गार्थ ३/२४ (८ षटके)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी

८ फेब्रुवारी २०१७
धावफलक
श्रीलंका  
२३९/८ (५० षटके)
वि
  आयर्लंड
९३ (३६.१ षटके)
श्रीलंका १४६ धावांनी विजयी
नॉनडिस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: केथी क्रॉस (न्यू) आणि इयान रामेज (स्कॉ)
सामनावीर: इनोशी प्रियदर्शिनी (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्प: रॉबीन लुईस (आ)

८ फेब्रुवारी २०१७
धावफलक
थायलंड  
५५ (२९.१ षटके)
वि
  भारत
५९ (१२.४ षटके)
भारत ९ गडी व २२४ चेंडू राखून विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: मार्क हॉथॉर्न (आ) आणि जॅकलिन विल्यम्स (वे)
सामनावीर: मानसी जोशी (भा)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी

१० फेब्रुवारी २०१७
धावफलक
भारत  
२५०/२ (षटके)
वि
  आयर्लंड
१२५ (४९.१ षटके)
तिरुश कामिनी ११३* (१४६)
किम गार्थ १/३८ (१० षटके)
गॅबी लुईस ३३ (७०)
पूनम यादव ३/३० (१० षटके)
भारत १२५ धावांनी विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: इयान रामेज (स्कॉ) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: तिरुश कामिनी (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: मानसी जोशी (भा)
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे भारतीय महिला संघ सुपरसिक्स फेरीसाठी पात्र.

१० फेब्रुवारी २०१७
धावफलक
झिम्बाब्वे  
१९१/८ (५० षटके)
वि
  थायलंड
१५५ (४७.३ षटके)
  • नाणेफेक : थायलंड, गोलंदाजी

११ फेब्रुवारी २०१७
धावफलक
झिम्बाब्वे  
१४९ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१५३/२ (३६.५ षटके)
चामरी अटापट्टू ५८ (६०)
लॉरेन त्शुमा २/३१ (१० षटके)
श्रीलंका ८ गडी व ७९ चेंडू राखून विजयी
नॉनडिस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: मार्क हॉथॉर्न (आ) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: इनोका रणवीरा (श्री)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी

११ फेब्रुवारी २०१७
धावफलक
आयर्लंड  
२१८/७ (५० षटके)
वि
  थायलंड
१७२/९ (५० षटके)
नत्ताया बूचाथम ४४ (८४)
लुसी ओ'रैली ३/२८ (१० षटके)
आयर्लंड ४६ धावांनी विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: केथी क्रॉस (न्यू) आणि लेसली रेफर (वे)
सामनावीर: किम गार्थ (आ)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे थायलंड महिला संघ स्पर्धेतून बाद.

१३ फेब्रुवारी २०१७
धावफलक
झिम्बाब्वे  
६० (२८.५ षटके)
वि
  भारत
६१/१ (९ षटके)
मेरी-ॲन मुसोन्दा २६ (६०)
पूनम यादव ५/१९ (७.५ षटके)
भारत ९ गडी व २४६ चेंडू राखून विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: केथी क्रॉस (न्यू) आणि इयान रामेज (स्कॉ)
सामनावीर: पूनम यादव (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे झिम्बाब्वे महिला संघ स्पर्धेतून बाद तर श्रीलंका व आयर्लंड महिला संघ सुपरसिक्स फेरीसाठी पात्र..

१३ फेब्रुवारी २०१७
धावफलक
थायलंड  
१२२/८ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१२३/३ (३४.४ षटके)
श्रीलंका ७ गडी व ९२ चेंडू राखून विजयी
मर्कंटाईल क्रिकेट असोसिएशन मैदान, कोलंबो
पंच: मार्क हॉथॉर्न (आ) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: चामरी पोल्गाम्पोला (श्री)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी
  • थायलंड, फलंदाजी


संघ सा वि गुण निधा
  दक्षिण आफ्रिका +२.१६८
  पाकिस्तान +१.७२५
  बांगलादेश +०.०७४
  स्कॉटलंड -०.९५६
  पापुआ न्यू गिनी -२.६२३

  सुपर सिक्स फेरीसाठी पात्र.
स्त्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो

७ फेब्रुवारी २०१७
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२५८/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१९५/६ (५० षटके)
क्लोए त्यारोन ७९ (६९)
नाश्रा संधू ३/५१ (१० षटके)
नैन अबिदी ६२ (१०५)
डेन व्हान निकेर्क २/३५ (७ षटके)
दक्षिण आफ्रिका ६३ धावांनी विजयी
नॉनडिस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: केथी क्रॉस (न्यू) आणि रवींद्र विमालासिरि (श्री)

७ फेब्रुवारी २०१७
धावफलक
बांगलादेश  
२१५/६ (५० षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
९७ (३२.१ षटके)
शर्मिन अख्तर ५६ (८६)
रविना ओआ २/२३ (१० षटके)
पाउके सिआका ३२ (४१)
रुमाना अहमद २/१३ (७ षटके)
बांगलादेश ११८ धावांनी विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: इयान रमागे (स्कॉ) सु रेडफर्न (इं)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी

८ फेब्रुवारी २०१७
धावफलक
पाकिस्तान  
२२७ (५० षटके)
वि
  बांगलादेश
१६० (४९.३ षटके)
राबिया शाह ३४ (३३)
रुमाना अहमद ३/४० (१० षटके)
निगार सुलताना ४१ (७२)
गुलाम फातिमा ३/२८ (९.३ षटके)
पाकिस्तान ६७ धावांनी विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: क्लेयर पोलोसाक (ऑ) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: गुलाम फातिमा (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: ऐमन अन्वर (पा)

८ फेब्रुवारी २०१७
धावफलक
स्कॉटलंड  
१४२ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१४३/४ (३३.१ षटके)
कारी अँडरसन ५० (११९)
शबनीम इस्माईल ३/३० (१० षटके)
पाकिस्तान ६७ धावांनी विजयी
मर्कंटाईल क्रिकेट असोसिएशन मैदान, कोलंबो
पंच: सु रेडफर्न (इं) आणि लेसली रेफर (वे)
सामनावीर: आयाबोंगा खाका (द)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी

१० फेब्रुवारी २०१७
धावफलक
पाकिस्तान  
२७६/५ (५० षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
४० (२४.५ षटके)
आयेशा झाफर ११५ (९८)
पाऊके सिआका २/३४ (१० षटके)
कोनिओ ओआला १४ (५०)
नाश्रा संधू ५/११ (६ षटके)
पाकिस्तान २३६ धावांनी विजयी
नॉनडिस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: लेसली रेफर (वे) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: आयेशा झाफर (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी

१० फेब्रुवारी २०१७
धावफलक
स्कॉटलंड  
१४० (४९.१ षटके)
वि
  बांगलादेश
१४३/३ (३७.३ षटके)
फार्झाना होक ५३* (१०९)
राचेल शोल्स १/२७ (६.३ षटके)
बांगलादेश ७ गडी व ७५ चेंडू राखून विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कॅथी क्रॉस (न्यू)
सामनावीर: रुमाना अहमद (बा)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी

११ फेब्रुवारी २०१७
धावफलक
बांगलादेश  
१०० (४६.५ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१०१/४ (२५.२ षटके)
रुमाना अहमद ३९ (९३)
शबनिम इस्माईल ३/१४ (९ षटके)
लिझेल ली ३४ (३२)
सलमा खातून १/१४ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी व १४८ चेंडू राखून विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: अनिल चौधरी (भा) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: शबनिम इस्माईल (द)
  • नाणेफेक : बांग्लादेश फलंदाजी
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: सुरैया अझमीन (बां)
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे दक्षिण आफ्रिका महिला संघ सुपरसिक्स फेरीसाठी पात्र.

११ फेब्रुवारी २०१७
धावफलक
स्कॉटलंड  
१६९ (५० षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
१६२ (५० षटके)
राचेल शोलेस ३५ (६०)
पाऊके सिआका ६/१९ (७ षटके)
ब्रेन्डा तौ ४६ (१२२)
कॅरी अँडरसन ३/३५ (१० षटके)
  • नाणेफेक : पापुआ न्यु गिनी, गोलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पापुआ न्यु गिनी महिला संघ स्पर्धेतून बाद.

१३ फेब्रुवारी २०१७
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
७६ (३२.४ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
७७/० (१३.५ षटके)
ब्रेन्डा ताऊ ३० (६८)
सुन लुस २/१३ (५ षटके)
दक्षिण आफ्रिका १० गडी व २१७ चेंडू राखून विजयी
नॉनडिस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: अनिल चौधरी (भा) आणि क्लेर पोलोसॅक (ऑ)
सामनावीर: शबनिम इस्माईल (द)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी

१३ फेब्रुवारी २०१७
धावफलक
स्कॉटलंड  
९१ (३९.१ षटके)
वि
  पाकिस्तान
९४/४ (२७.१ षटके)
कॅथरीन ब्रेस १५ (४२)
सना मीर ५/१४ (१० षटके)
पाकिस्तान ६ गडी व १३७ चेंडू राखून विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: जॅकलीन विल्यम्स (वे) आणि रवींद्र विमालासिरि (श्री)
सामनावीर: सना मीर (पा)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे स्कॉटलंड महिला संघ स्पर्धेतून बाद तर पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघ सुपरसिक्स फेरीसाठी पात्र.


सुपर सिक्स फेरी

संपादन
संघ सा वि गुण निधा
  भारत १० +१.९८१
  दक्षिण आफ्रिका +०.९५३
  श्रीलंका +०.१४६
  पाकिस्तान -०.१५०
  बांगलादेश -१.१२७
  आयर्लंड -२.०१३
स्त्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो.

  २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र.

१५ फेब्रुवारी २०१७
धावफलक
भारत  
२०५/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१५६ (४६.४ षटके)
मिताली राज ६४ (८५)
मारिझान्ने काप २/२३ (१० षटके)
त्रिशा चेट्टी ५२ (८१)
शिखा पांडे ४/३४ (९.४ षटके)
भारत ४९ धावांनी विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: केथी क्रॉस (न्यू) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: मिताली राज (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
  • महिला एकदिवसीय क्रिकेट मध्ये ५,५०० धावा पूर्ण करणारी मिताली राज (भा) ही दुसरीच क्रिकेट खेळाडू.[१५]

१५ फेब्रुवारी २०१७
धावफलक
पाकिस्तान  
२१२/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२१६/५ (४७.४ षटके)
नाहिदा खान ६४ (९२)
इनोका रणवीरा २/३३ (८ षटके)
श्रीलंका ३ गडी व १४ चेंडू राखून विजयी
नॉनडिस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: एशानी लोकुसुरियागे (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

१५ फेब्रुवारी २०१७
धावफलक
आयर्लंड  
१४४ (४७.१ षटके)
वि
  बांगलादेश
१४५/३ (३९.१ षटके)
शर्मिन अख्तर ५२ (८६)
गॅबी लुईस १/३१ (६.१ षटके)
बांगलादेश ७ गडी व ६५ चेंडू राखून विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: लेसली रेफर (वे) आणि जॅकलीन विल्यम्स (वे)
सामनावीर: जहानारा आलम (बां)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी

१७ फेब्रुवारी २०१७
धावफलक
श्रीलंका  
१४२/९ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१४५/१ (३६.१ षटके)
निपुनी हंसिका ४८ (९६)
सुन लुस ३/४० (१० षटके)
सुन लुस ५०* (७०)
एशानी लोकुसुरियागे १/१५ (३ षटके)
दक्षिण आफ्रिाक ९ गडी व ८३ चेंडू राखून विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: क्लेर पोलोसाक (ऑ) आणि इयान रामेज (स्कॉ)
सामनावीर: सुन लुस (द)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

१७ फेब्रुवारी २०१७
धावफलक
बांगलादेश  
१५५/८ (५० षटके)
वि
  भारत
१५८/१ (३३.३ षटके)
फार्गुना हक ५० (१०७)
मानसी जोशी ३/२५ (१० षटके)
मोना मेश्राम ७८* (१२५)
खादिजा तुल कुब्रा १/३७ (८.३ षटके)
भारत ९ गडी व ९९ चेंडू राखून विजयी
नॉनडिस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: मार्क हॉथॉर्न (आ) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: मोना मेश्राम (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी

१७ फेब्रुवारी २०१७
धावफलक
आयर्लंड  
२७१/५ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१८५ (४८.५ षटके)
जव्हेरिया खान ९०* (१०४)
गॅबी लुईस २/६२ (१० षटके)
सेसेलिया जॉयस ४१ (६४)
सना मीर २/३२ (९.५ षटके)
पाकिस्तान ८६ धावांनी विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: अनिल चौधरी (भा) आणि कॅथी क्रॉस (न्यू)
सामनावीर: जव्हेरिया खान (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी

१९ फेब्रुवारी २०१७
धावफलक
पाकिस्तान  
६७ (४३.४ षटके)
वि
  भारत
७०/३ (२२.३ षटके)
आयेशा झाफर १९ (३३)
एकता बिश्त ५/८ (१० षटके)
दिप्ती शर्मा २९* (७३)
सादिया युसूफ २/१९ (८ षटके)
भारत ७ गडी व १६५ चेंडू राखून विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: क्लेर पोलोसाक (ऑ) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: एकता बिश्त (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी

१९ फेब्रुवारी २०१७
धावफलक
श्रीलंका  
१९७/९ (५० षटके)
वि
  बांगलादेश
६८/५ (२१ षटके)
चामरी अटापट्टू ८४ (११४)
सलमा खातून ३/१८ (९ षटके)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी

१९ फेब्रुवारी २०१७
धावफलक
आयर्लंड  
१६६ (४९.५ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
८२/१ (२१ षटके)
मेरी वॉलड्रॉन ३३* (४१)
लिझेल ली २/२१ (५.५ षटके)
लॉरा वॉल्व्हार्ड ३२* (६१)
किम गार्थ १/३५ (६ षटके)
दक्षिण आफ्रिका ३६ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: इयान रामेज (स्कॉ) आणि लेसली रेफर (वे)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी


अंतिम सामना

संपादन
२१ फेब्रुवारी २०१७
धावफलक
  दक्षिण आफ्रिका
२४४ (४९.४ षटके)
वि
  भारत
(षटके)
दिप्ती शर्मा ७१ (८९)
मारिझान्ने काप २/३६ (१० षटके)
भारत १ गडी व ० चेंडू राखून विजयी
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: केथी क्रॉस (न्यू) आणि क्लेर पोलोसाक (ऑ)
सामनावीर: दिप्ती शर्मा (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b आय.सी.सी. महिला विश्वचषक पात्रता स्पर्धा २०१७ कोलंबोमध्ये Archived 2016-11-26 at the Wayback Machine., आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती, ३० ऑक्टोबर २०१६. १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेतील दोन जागा जिंकण्यासाठी उपलब्ध" Archived 2016-07-14 at the Wayback Machine., आय.सी.सी., ११ जुलै २०१६. ३० जुलै २०१६ रोजी पाहिले..
  3. ^ "आयसीसी महिला विश्चचषक पात्रता २०१७ स्पर्धेचे सर्व १० संघ निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2017-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "बांगलादेश महिला संघ: खेळाडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघातून मेश्राम बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी आयर्लंड महिला संघ". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). 2016-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "आयसीसी महिला विश्वचषक पात्रता २०१७, स्पर्धेसाठी पाकिस्तान महिला संघ जाहीर". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). १० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "पापुआ न्यु गिनी महिला संघ: खेळाडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "आयसीसी विश्व पात्रता स्पर्धेचा स्कॉटलंड महिला संघ". क्रिकेट स्कॉटलंड (इंग्रजी भाषेत). 2017-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "दक्षिण आफ्रिका महिला संघ: खेळाडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "श्रीलंका महिला संघ: खेळाडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "थायलंड महिला संघ: खेळाडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "झिम्बाब्वे महिला संघ: खेळाडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ "दुखापतग्रस्त मंधानाऐवजी भारतीय संघात मेश्रामला बोलावले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "मेश्राम-राज आणि फिरकी चौकडी भारताच्या मजबूत विजयात पुढे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.