ऑलिव्हिया रे

(ऑलिव्हीया रे या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑलिव्हिया रे (१४ एप्रिल, इ.स. १९८८:ड्युरॅम, इंग्लंड - ) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.