लेस्ली रीफर
(लेसली रेफर या पानावरून पुनर्निर्देशित)
लेस्ली सेंट ऑबर्न रीफर (५ सप्टेंबर, १९८९:बार्बाडोस - हयात) हे त्रिनिदादचे क्रिकेट पंच आहेत.
त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०१६ साली होता. याचा चुलत भाऊ रेमन रीफर आणि काका फ्लॉईड रीफर हे वेस्ट इंडीजकडून क्रिकेट खेळले आहेत.