मेरी-ॲन मुसोंडा
(मेरी-ॲन मुसोन्दा या पानावरून पुनर्निर्देशित)
मेरी-ॲन मुसोंडा (८ एप्रिल, १९९१:हरारे, झिम्बाब्वे - ) ही झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. २०१८ मध्ये मेरीकडे झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते.