एशानी लोकुसुरियागे तथा एशानी कौशल्या (१ जून, इ.स. १९८४:पानादुरा, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.

लोकुसुरियागे आणि अमा कंचना यांनी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील आठव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी (३९ धावा)नोंदवली आहे.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "एशानी लोकुसुरियागे". इएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.