स्म्रिती मन्धाना

भारतीय महिला क्रिकेपटू

स्म्रिती श्रीनिवास मन्धाना (१८ जुलै, १९९५:सांगली, महाराष्ट्र, भारत - ) ही भारताकडून २ कसोटी, २० एकदिवसीय आणि २० टी२० सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. मन्धाना डाव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते स्मृती मन्धाना ही चिंतामण व्यापार महाविदयालयाची विदयार्थीनी आहे[ संदर्भ हवा ] तिला लहानपणापासुन क्रिकेटची आवड आहे ही आवड तिला तिच्या भावामुंळे निर्माण झाली[ संदर्भ हवा ]

स्म्रिती मन्धाना
Ms. Smriti Mandhana, Arjun Awardee (Cricket), in New Delhi on July 16, 2019 (cropped).jpg
व्यक्तिगत माहिती
जन्म १८ जुलै, १९९६ (1996-07-18) (वय: २३)
मुंबई, महाराष्ट्र,भारत
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण ([[{{{देश}}}च्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची|७५]]) १३ ऑगस्ट २०१४: वि इंग्लंड
शेवटचा क.सा. १६ नोव्हेंबर २०१४: वि दक्षिण आफ्रिका
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत

[[]], इ.स.
दुवा: [] ((optional) संकेतस्थळाची भाषा, (default laguage) इंग्लिश मजकूर)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.