श्रीपाली वीराक्कोडी

श्रीलंकेचा क्रिकेटपटू

श्रीपाली शिरोमला वीराक्कोडी (७ जानेवारी, इ.स. १९८६:किरिंदीवेला, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "श्रीपाली वीराक्कोडी". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१६ रोजी पाहिले.