केरी अँडरसन
स्कॉटिश क्रिकेटर
(कॅरी अँडरसन या पानावरून पुनर्निर्देशित)
केरी अँडरसन (२१ ऑक्टोबर, इ.स. १९८२:स्टर्लिंग, स्कॉटलंड - ) ही स्कॉटलंडकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
अँडरसन आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडविरुद्ध खेळली.