इ.स. १९६२
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(१९६२ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे |
वर्षे: | १९५९ - १९६० - १९६१ - १९६२ - १९६३ - १९६४ - १९६५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी ३ - जॉन तेविसाव्याने फिदेल कास्त्रोला वाळीत टाकले.
- जानेवारी ४ - न्यू यॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली.
- फेब्रुवारी २ - प्लुटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत.
- फेब्रुवारी ७ - अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले.
- फेब्रुवारी १७ - जर्मनीत हांबुर्ग येथे हिमवादळ. ३०० ठार.
- फेब्रुवारी २० - जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.
- मार्च १ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यू यॉर्कजवळ कोसळले.
- मार्च २ - म्यानमारमध्ये लश्करी उठाव.
- एप्रिल १४ - जॉर्जेस पॉम्पिदु फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- एप्रिल २६ - नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
- मे २२ - कॉन्टिनेन्टल एरलाइन्स फ्लाइट ११ या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानात बॉम्बस्फोट. ४५ ठार.
- मे ३१ - वेस्ट इंडीज संघाचे विघटन.
- जून २२ - एर फ्रांसचे बोईंग ७०७ जातीचे विमान वेस्ट इंडीजमधील ग्वादालुपे बेटाजवळ कोसळले.
- जुलै ५ - अल्जीरियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- जुलै १० - टेलस्टार या जगातील पहिल्या संदेशवाहक उपग्रहाचे प्रक्षेपण.
- जुलै २० - कोलंबियात भूकंप. ४० ठार.
- डिसेंबर १४ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान.
जन्म
संपादन- जानेवारी ३० - अब्दुल्ला दुसरा, जॉर्डनचा राजा.
- मार्च २ - जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार.
- मार्च ११ - पीटर बर्ग, अभिनेता.
- एप्रिल ३ - जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य.
- मे १२ - एमिलियो एस्तेवेझ, अमेरिकन अभिनेता.
- सप्टेंबर २५ - राजू कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २७ - गॅव्हिन लार्सन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३० - कोर्टनी वॉल्श, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- एप्रिल १२ - सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
- मे ३ - नजीर अहमद, उर्दू कादंबरीचे जनक आणि उर्दू लेखक
- मे ५ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मे ३१ - एडॉल्फ आइकमन, नाझी अधिकारी.
- नोव्हेंबर १८ - नील्स बोर, वर्ग:डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ.