गॅव्हिन रॉल्फ लार्सन (सप्टेंबर २७, इ.स. १९६२:वेलिंग्टन, न्यू झीलॅंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

याला द पोस्टमन असे टोपणनाव दिले गेले आहे.

साचा:Stub-न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू