Sonalmukadam
स्वागत | Sonalmukadam, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Sonalmukadam, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७९८ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
स्वागत
संपादनमराठी विकिपीडिया वर आपले स्वागत आहे नमस्कार , आपण नवीन लेख बनवत असल्याचे पहिले त्याबद्दल अभिनंदन. पण केवळ नवीन लेख सुरू करण्याचा सपाटा न लावता लेख परिपूर्ण करण्यावर जोर द्यावा हि विनंती.
नवीन लेख सुरु केल्यास त्यात किमान ४-६ वाक्यात माहिती द्यावी, पहिल्या वाक्यात लेख नाव ठळक करावे, विषयास धरून माहिती चौकट लावावी, लेखास किमान एका वर्गात वर्गीकृत करावे, ह्याच लेखावर इंग्रजी अथवा इतर विकी वर लेख उपलब्ध असल्यास त्याचा दुवा टाकावा (इतर दुवे सांगकामे टाकतात), विषयास धरून कॉमन्स वरून चित्र लावावे, मार्गक्रमण साचे, आणि विस्तार साचे लावावे.
हि किमान स्वरुपाची कामे केल्यास लेखास इतर सदस्यांना विस्तार करणे सोपे जाईल. मराठी सेवक - सागर (चर्चा) १६:११, १५ मे २०१२ (IST)
नमस्कार
संपादननमस्कार सोनल, आपले मराठी विकिपीडियावर स्वागत आहे. भारतीय बॅटमिंटनपटूंबद्दल आपण बनवत असलेल्या लेखांबद्दल आपले अनेक आभार. आपणास काहीही मदत लागल्यास आपण चावडीवर विचारू शकता. काही छोट्या गोष्टी,
- नवीन लेख बनवितांना शक्यतो तो कुठल्यातरी वर्गात टाकावा. म्हणजे नंतर तो सहजरित्या सापडू शकतो, तसेच विकिवरील ज्ञानभांडार नीट organized राहते.
- उ.दा. मधुमिता बिश्त हा लेख वर्ग:भारतीय बॅडमिंटनपटू या वर्गात असावा. एखाद्या लेखाचे वर्गीकरण करण्यासाठी [[वर्ग:वर्गाचे नाव]] असे लेखाच्या शेवटी लिहावे. एखादा वर्ग माहित नसल्यास वर्ग:अवर्गीकृत या वर्गात टाकावा.
- तसेच जमल्यास आंतरविकि दुवापण द्यावा. आंतरविकि दुवा म्हणजे दुसऱ्या भाषिक विकिवरील याच विषयावरील लेखाचा दुवा.
- उ.दा. मधुमिता बिश्त हा लेख इंग्रजी विकिवरपण आहे. Madhumita Bisht. इंग्रजी आंतरविकि दुव्यासाठी [[en:Name of the article on en.wikipedia.org]] असे लेखाच्या शेवटी लिहावे.
आपल्याकडून अशाच योगदानाची अपेक्षा आहे. क्षितिज पाडळकर (चर्चा) ११:१८, १ जून २०१२ (IST)
क्रिकेट खेळाडू लेख
संपादनतुम्ही क्रिकेट खेळाडू लेखात दुवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. साच्यां मध्ये दुवा देण्याची गरज नाही.
लेखात इतर ठिकाणी गरज असल्यास दुवा द्यावा.
मी सध्या तुम्ही केलेले बदल उलटवलेले आहेत. Maihudon (चर्चा) ००:१५, ५ जून २०१२ (IST)
दुवा - क्रिकेट खेळाडू
संपादनतुम्ही क्रिकेट खेळाडू लेखात (माहितीचौकट साचा) जे दुवे देत आहेत त्यांची गरज नाही आहे. देशाच्या नाव वापरून साचा आपोआप दुवा तयार करतो.
तुम्ही बदल करण्या पूर्वी व नंतर लेखात जे बदल होत आहेत, ते पाहण्याचा प्रयत्न करावा.
अभिनंदन
संपादनआपली 100 पेक्षा जास्त संपादने अतिशय कमी कालावधीत झाली त्याबद्दल आपले अभिनंदन !!! आपण अशाच उत्साहाने काम करीत राहाल ही अपेक्षा.
1-2 छोट्या सूचना कराव्याशा वाटतात -
1. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन आणि सहस्य पाने अवश्य वाचावीत.
2. चित्रे चढविताना [१] येथे चढवावीत. Mvkulkarni23 ०१:१२, ५ जून २०१२ (IST)
दुवे
संपादनआपण लेखांच्या "बाह्य दुवे" विभागात भर घालत असल्याचे पाहून आनंद वाटला. मात्र त्या दुव्यांचे मराठीकरण करावे (म्हणजे दुव्याच्या नावावरील दृश्य मजकूर मराठीत लिहावा), अशी सादर विनंती आहे.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २०:०५, २२ जून २०१२ (IST)
नवे लेख
संपादननमस्कार सोनल. ब्र्ह्मन्ध्वनी ह्यासारखे अयोग्य शीर्षक असलेले व काहीही मजकूर नसलेले लेख बनवणे शक्यतो टाळावे. एखादा मराठी लेख अस्तित्वात आहे की नाही ह्याची पडताळणी करण्यासाठी इंग्लिश विकिपीडियावरील लेखात मराठी आंतविकि दुवा आहे की नाही हे पाहू शकता. काही मदत लागल्यास चावडीवर किंवा कोणाही सदस्याला अवश्य संदेश लिहा. - अभिजीत साठे (चर्चा) १६:०६, २१ ऑगस्ट २०१२ (IST)
Commons
संपादननमस्कार !
मराठी विकिपीडिया वरील आपल्या योगदानास धन्यवाद.
परंतु मी आपणास विनंती करू इच्छीतो कि आपण आपले चित्र इथे संचित न करता Commons वर करावी. Commons वरील चित्र सगळ्या विकिपीडिया वर वापरता येतात, उदा. इंग्लिश, बंगाली, फ्रेंच विकिपीडिया व WikiVoyage, Wikiquote, इत्यादी. महत्वाची बाब, Commons वर फक्त Free Media संचित करावा. Commons चे बरेच मुद्दे सुरुवातीस क्लिष्ट वाटतात. तरी मदत लागल्यास संकोच नको. धर्माध्यक्ष (चर्चा) १२:४६, १ फेब्रुवारी २०१३ (IST)
नवीन चढविलेली चित्रे
संपादननमस्कार सोनल,
आपण आज विकिपीडियावर चढविलेली छायाचित्रे आपणच काढली आहेत का?
उदा. हे चित्र व इतर,
इथे प्रताधिकारित छायाचित्रे कृपया चढवू नये.
आणि ती प्रताधिकारित नसल्यास कॉमन्सवर चढवावीत, त्यामुळे इतर भाषांतील विकिसुद्धा ती चित्रे वापरू शकतात.
आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:२१, २६ फेब्रुवारी २०१३ (IST)
- शिवाय या चित्रांस् सुटसुटीत नाव दिल्यास ती लेखांमध्ये वापरण्यास सोपे होईल. - प्रबोध (चर्चा) ०१:३३, २६ फेब्रुवारी २०१३ (IST)
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Sonalmukadam,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.