स्वागत Namskar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Namskar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०६ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

वर्ग:इलेक्ट्रॉनिकी

संपादन

तुम्ही वर्ग:इलेक्ट्रॉनिकी या वर्गात इलेक्ट्रॉनिक घटकांच्या लेखांचे वर्गीकरण करू शकता. इलेक्ट्रॉनिक्स हा इंग्लिश भाषेतला शब्द मराठीत काहीसा बदलून इलेक्ट्रॉनिकी (जशी भौतिकी, अभियांत्रिकी, पुंज यामिकी इत्यादी विद्याशाखांची नावे आहेत, तसेच हे.) असा वापरतात. त्यानुसार मूळ लेखाचे नाव इलेक्ट्रॉनिकी व वर्गाचे नाव वर्ग:इलेक्ट्रॉनिकी असे ठेवले आहे.
रोधक हा लेख आपण बनवल्याचे पाहिले. त्याबद्दल आपले अभिनंदन! लेखाच्या सध्याच्या मजकुरावरून एक गोष्ट लक्षात आली, ती तुम्हांला कळवाविशी वाटते : लेखात येणार्‍या सर्व संज्ञांना इंग्लिश भाषेत काय म्हणतात, ते जागोजाग नोंदवणे विकिसंकेतांना धरून होत नाही. सहसा लेखाच्या मुख्य विषयाचे मूळ भाषेतील नाव (आता विज्ञान-तंत्रज्ञान विषयातील बहुश: माहिती मराठी वाचकांना इंग्लिश भाषेतूनही माहीत असते, त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानविषयक लेखांमध्ये मुख्य विषयाचे इंग्लिश नाव) लेखाच्या आरंभी पहिल्याच वाक्यात उद्धृत करतात. त्यानंतर लेखात येणार्‍या संबंधित संज्ञा सहसा मराठीतच नोंदवल्या जातात, व तेथून त्या संज्ञांच्या मुख्य लेखाचा विकिदुवा जोडतात - ज्यावर य दुसर्‍या संज्ञेचे इंग्लिश/मूळ भाषेतील नाव आरंभीच नोंदवले असते. उदा.: धारित्र हा लेख बघा. यात केवळ धारित्राचे इंग्लिश नाव आरंभी नोंदवले आहे. त्यानंतर लेखात पुढे धारिता ही संज्ञा उल्लेखली आहे. मात्र धारित्राच्या लेखात धारितेचा इंग्लिश प्रतिशब्द न नोंदवता, तो धारिता या स्वतंत्र लेखाच्या आरंभी नोंदवला आहे. असे केल्याने वाचकाला जागोजाग मराठी व अन्यभाषी शब्दांची अडखळवनारी रांगोळी न दिसता, वाचन व सुचालन (= नॅव्हिगेशन) सुटसुटीत होते. ज्या वाचकांना धारिता ही संज्ञा जाणून घ्याविशी वाटेल त्यांना त्यांच्या ब्राउझरावर अजून एक टॅब/खिडकी उघडून धारित्र व धारिता हे दोन्ही लेख एकाच वेळा उघडे ठेवून वाचल्यास एकंदरीत परस्परसंबंध (व त्यांच्या इंग्लिश/मूळ भाषेतील शब्दांसोबतच्या जोड्या) पक्का कळून येतो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:५७, १ जानेवारी २०११ (UTC)

  1. .[[वर्ग।वर्गात]] असे लिहितांना कळफलक(कि बोर्ड) वरील 'z' ही कळ न वापरता, पाईपसाठी (|) बॅकस्लॅश (\) ही कळ shift दाबुन वापरावी म्हणजे आवश्यक परीणाम मिळतो.ही कळ बहुतेक कळफलकात बॅकस्पेस जवळ असते.
  2. विकिपीडियावर ---- हे डॅशचे चिन्ह वापरणे सहसा टाळावे त्या एवजी ..........टिंब चिन्हाचा वापर करावा.
  3. आंतरजालावर अथवा इतरत्र कुठेही प्रताधिकार (कॉपीराईट) स्पष्ट नमूद केले नसेल तरीही ते लेखन/छायाचित्र प्रताधिकारीत असते.असे लेखन विकिपीडियावर कॉपी पेस्ट करू नका. त्याने तुमच्याकडून प्रताधिकार भंग होतो !
  4. एखादे नाव नवीन भासल्यास आणि विश्वकोशिय उल्लेखनीयता तपासण्याच्या दृष्टीने, ज्या शब्दाची माहिती शोधावयाची त्यावर डबल क्लिक सलेक्ट करून माऊसवरील उजवा क्लिक मारावा "सर्च गूगल फॉर --" असा पर्याय मिळतो तो निवडावा . म्हणजे तो उल्लेख गूगलवर इतर कुणी केल्याचे आढळते का ते पहाणे सोपे जाते.

नमस्कार

संपादन

कृपयातुंबा हा लेख बघावा. ती वनस्पती व तुंबी एकच आहे काय? असल्यास या दोन लेखांचे एकत्रिकरण करुन दुसर्‍याचे पुनर्निदेशन करावे ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:०२, ८ जुलै २०११ (UTC)

  चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण  
नमस्कार, Namskar


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

कळले नाही

संपादन

बोरगाव लेखात मी किरकोळ दुरुस्त्यांखेरीज अन्य काही भर घातल्याचे स्मरत नाही; त्यामुळे माझे नेमके कोणते बदल माघारी घ्यायचे ते कळले नाही.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:३४, १९ जुलै २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011

संपादन
 

Hi Namskar,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011


खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

संपादन

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:०४, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)

संपादन
Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

Commons

संपादन

नमस्कार !

मराठी विकिपीडिया वरील आपल्या योगदानास धन्यवाद.

परंतु मी आपणास विनंती करू इच्छीतो कि आपण आपले चित्र इथे संचित न करता Commons वर करावी. Commons वरील चित्र सगळ्या विकिपीडिया वर वापरता येतात, उदा. इंग्लिश, बंगाली, फ्रेंच विकिपीडिया व WikiVoyage, Wikiquote, इत्यादी. महत्वाची बाब, Commons वर फक्त Free Media संचित करावा. Commons चे बरेच मुद्दे सुरुवातीस क्लिष्ट वाटतात. तरी मदत लागल्यास संकोच नको. धर्माध्यक्ष (चर्चा) १२:४४, १ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

संपादन

नमस्कार Namskar,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.