तुंबी
फुलांच्या वनस्पतींच्या प्रजाती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
तुंबी, तुंबा किंवा तांब ( शास्त्रीय नाव:Leucas aspera, संस्कृत: द्रोणपुष्पी; )[१][२][३] ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.[४] आयुर्वेदानुसार खोकला आणि ताप विकारात हे एक गुणकारी औषध आहे. होमीओपॅथी या वैद्यकशास्त्रात मलेरिया आणि दमा या रोगावरील उपचारासाठी ही एक उपयोगी व महत्त्वपूर्ण वनस्पती समजली जाते. पानांचा रस त्वचा विकारावर उपयोगी आहे. भारतातील ग्रामीण भागात सर्दी-खोकल्यावरील घरघुती उपचारात हिच्या फुलांचे व मधाचे मिश्रण देतात.[५]
बाह्य दुवे
संपादन- "हेल्थ(द्रोणपुष्पी)" (इंग्रजी भाषेत).
संदर्भ
संपादन- ^ "फ्लिकर".
- ^ "शास्त्रीय ओळ्ख, विवरण, वर्गीकरण, प्रजाति" (इंग्रजी भाषेत). [मृत दुवा]
- ^ "Leucas aspera" (इंग्रजी भाषेत).
- ^ "चित्रफीत".
- ^ "हेल्थ(द्रोणपुष्पी)" (इंग्रजी भाषेत).
पहा : विकिपीडिया:वनस्पती/यादी