स्वागत Makyaj, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Makyaj, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९७,२२२ लेख आहे व १६९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

दिनविशेष

संपादन

नमस्कार,

आपले मराठी विकिपिडीयावर स्वागत आहे. आपण केलेले पवित्र वनस्पती हे स्म्पादन पहिले ह्या वरून आपणास धार्मिक विषयात रुची असल्याचे दिसते. तसेच काम करण्या साठी आपणास काही प्रकल्पांशी जुळायला आवडेल का ? म्हणजे हेच काम करा असे बंधन त्यात नाही पण काही योगदान देण्याचा विचार असला तर आपणास दिनविशेष ह्या कामत सामील होण्याचे मी निमंत्रण देतो. आपली प्रतिक्रिया माझ्या चर्चा पानावर दिल्यास मी आपणास पुढील कार्यात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने बघतो. धन्यवाद राहुल देशमुख १३:४६, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

अहो। तुमचे/आपले चर्चा पान म्हणजे काय?मी सध्य्या नविन आहे मलासान्गा.

Makyaj १३:५१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)


  • आपण नवीन आहात तरी हरकत नाही.

मी आपणास मदत करेन. आपल्यात शिकण्याची इच्छा आहे हे कौतुकास्पद आहे. येथे प्रत्येक जनच कधीतरी नवीन होता. त्यामुळे काहीच फरक पडत नाही.

सर्वसाधारण पणे विकी वर याद्या देण्याचे टाळावे त्यासाठी वर्ग हि सुविधा वापरावी. म्हणजे याद्या पोआप तयार होतात त्या ओटो इंडेक्स होतात, ड्यण्यामिक उपडेत होतात तसेच ऑटो लिंकिंग आणि मल्टी युस पण शक्य होतो. काही अधिक माहित/मदत लागल्यास कळवावे राहुल देशमुख १४:०३, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

मदत करेन

संपादन

If you can tell me some of your back ground about technical skills you have then according I can give you some tips and work. In any case you can contribute don’t be afraid you can do it as it is very simple. Only you have to join some group which will guide in case you have some problem and I will do it for you. Thanks राहुल देशमुख १४:१२, ३ ऑगस्ट २०११ (UTC)


करुन पहा

संपादन

I will suggest you to use the link http://www.tamilcube.com/translate/marathi.aspx which can help you to write in devnagri script very easily and will auto spell check it. In your editions I have seen the problems in the script typing those will be automatically removed by this. And then cut and paste. Check and give me feed back. I am happy you want to learn. Thanks राहुल देशमुख १४:२३, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

साधा मराठी भाषेचा सेवक

संपादन

No I am not any supervisor I am just a simple member like you who also likes to help others. My work interest are mostly technical more about me you can check on my discussion page or from CHAVDIs. राहुल देशमुख १४:३२, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

दिवा हलवला

संपादन

दिवा लेखातील आधीचा मजकुर दिवा (मुंबई) या स्वतंत्र लेखात हलवला आहे.दिवा या लेखाचे पुढील विस्तारीकरणाचे स्वागत आहे. आपण लेखन कामात छान सुरवात केली आहे भविष्यातही आपल्या आवडीचे लेखन घडत राहो ही शुभेच्छा माहितगार १४:५१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

>>>I am again sorry.i have to take help of english to express myself in a better way.can u suggest certain articles which will help me in coming out of the situation. i really want to work here.the language here appears to be very pure and i am yet to get femilear with it.pl. help. Further, how could know i have made certain additions here? I didnot add aly sort of list. i made only certain corrections there.

Dear Makyaj,
While we do have a project page विकिपीडिया:Marathi language support tools for those people who need kind of help you are asking for.But I suppose you are not looking for that ,It is quite ok to express yourself in english on discussion pages , It mainly happens not because any thing wrong with Marathi but it is a very normal and natural human response system where in a human being responds in a language he was having his recent thought process due to conversation or reading/listening in that language.
Second point is Marathi Wikipedia policy is to use Marathi Language of current young Marathi people so there is no particular standard for it but when 10 people come together if some one writes a English Word and another person knows Marathi word optione ends up adding that.
Another aspect is as much young Marathi generation writes here more you will find that language more here.
  • एखाद्या लेखातील एखादे वाक्य/शब्द क्लिष्ट वाटले तर संबंधित शब्दानंतर {{क्लिष्टभाषा}} असे लिहा ते [सोप्या शब्दात लिहा] असे दिसेल.
  • एखाद्या मराठी शब्दाचा इंग्रजी पर्यायी शब्द पहावयाचा असेल, तर ऑनलाइन शब्दकोश यादी वरून सुयोग्य शब्दकोश संकेतस्थळ निवडा.
  • If you go to धूळपाटी from button given in welcome message Marathi Wikiedia font help remains available above editing window
माहितगार १६:२९, ३ ऑगस्ट २०११ (UTC)


स्वागत चमू

संपादन

आपणास स्वतःच होता येते. आपण आपल्या सदस्य पानावर तशा आशयाचा साचा लावलेला मी पहिला. ह्या साचामुळे आपले आपोआप स्वागत चमू वर्गात वर्गीकरण झाले आहे. स्वताहून पुढाकार घेतल्या बद्दल धन्यवाद आणि पुढील कार्यास शुभेच्छा राहुल देशमुख ०९:५७, ९ ऑगस्ट २०११ (UTC)Dear Friend,
Welcome! We are pleased that you have taken first step to understand how to use Marathi Language fonts on internet.


mala marathi type kase karayche he have ahe ? or How to type using Marathi font? is one of the frequently asked question(सहाय्य:नेहमीचे प्रश्न) on Marathi Wikipedia.
Already several Marathi users are making thousands of edits in Marathi Language here using different different Marathi Font facilities and many user-friendly advance facilities are freely available on internet.
A detail technical help is provided in english language at Setup For Devanagari page.To read font help in Marathi Language go to article संगणक टंक.Sr.No Font Name and Link Help Remarks User Friendlyness Rank
1 मराठी विकिपीडियातील मराठी टंकलेखन मराठी टंकलेखन Can be used directly in Marathi Wikipedia ****
2 gamabhana - गमभन[मृत दुवा]

Spell check गमभन मराठी शुद्धलेखन चिकीत्सक

गमभन टंकलेखन सुविधा copy paste facility,Online and Offline usage,Marathi spellcheck support *****
3 गूगल टंकलेखन सुविधा[मृत दुवा] Google Marathi Font गूगल टंकलेखन साहाय्य[मृत दुवा], युट्यूब व्हिडिओ सहाय्य copy paste facility ***
2 Google Direct Marathi Font गूगल डायरेक्ट टंकलेखन सुविधा Google Marathi Font गूगल टंकलेखन साहाय्य Directly Works by becoming a browser bookmark(Much similler to baraha direct) *****
4 Down load baraha exe बराहा Direct
Baraha Direct Help
बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे
subject to your operating systm *****
4 यूनिकोड कन्व्हर्टर यूनिकोड कन्व्हर्टर
Baraha Direct Help
यूनिकोड कन्व्हर्टर मध्ये मराठी कसे टाइप करावे
subject to your operating systm *****

If still not comfortable try look for more online options at युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे

Besides O.S. Window XP it self now supports devanagari fonts and the related help is provided at Setup For Devanagari.
To read Marathi Unicode text on internet please just see on top of your computer screen's window you find a blue bar mentioning Microsoft Internet Explorer ,Below that is the second line Where in first menu is file, second is edit and third is view.Please select view menue their you find -Encoding- there you please select Unicode(UTF-8)
Still find defficult then revert back at Help-forum for new users.Or for sms support on your cellphone join Google sms channel marathiwikipedians.


Thanking you, With warm regards,Helpdesk Marathi Wikipedia ~~~~


नमस्कार

संपादन

नमस्कार, निरोप मिळाला. कुणीतरी तर प्रोत्साहनाचे केले पाहिजे म्हणून सुरुवात केली आहे. :) निनाद ०८:५५, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

सुस्वागतम!

संपादन

  हे कमळ देऊन विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म येथे सदस्य म्हणून आपले स्वागत करित आहे आहे! निनाद १०:४९, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011

संपादन
 

Hi Makyaj,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

सुस्वागतम!

संपादन

  हे कमळ देऊन विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म येथे सदस्य म्हणून आपले स्वागत करित आहे आहे! निनाद १०:४९, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

बिन्धास्त या!

संपादन

मकरंदशेट बिन्धास्त या! अहो हिंदू धर्म गहन असता तर इतकी वर्षे टिकला असता का? आपला धर्म अतिशय साध्या स्वरूपात आहे आणि त्याच्या वाचना इतका मस्त प्रकार नाही. त्यातले वैविध्य स्तिमित करते. देवावर विश्वास नसला तरी हिंदू असू शकतो आणि नसला तरी. कोणत्याही धर्मात ही सोय नाही. येथे सगुणाचीही उपासना मान्य आणि निर्गुणाचीही. ;) आणि वेद वगैरे म्हणाल तर सरळ सरळ आपल्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करावा याची सेल्फ हेल्प पुस्तकेच आहेत. (कर्मकांड जरासे बाजूला सारले की हे कुणाच्याही सहजतेने लक्षात येते.) आणि गीता म्हणजे तर माझ्या सारख्या ठोंब्यांना ही सेल्फ हेल्प पुस्तकांचे सार सांगणारी लेख माला. असो, आता या प्रकल्पात तुम्ही काय करू शकता? अगदी तुमच्या गावातल्या मंदिराचा एक छानसा फोटो घाला कुणाचे मंदीर आहे त्या देवाची काही माहिती द्या, हवे तर निराळे पान बनवा. मंदिराच्या इतिहासाची माहिती थोडक्यात द्या. हवे असेल तर आपण ग्रामदैवते नावाचे एक दालन बनवू या.

हे नको असेल तर तुम्हाला जो देव आवडतो, किंवा माहिती आहे त्याची माहिती द्या. तुमच्या आजीला आजोबांना किंवा आईवडिलांची श्रद्धा कशावर होती याची माहिती घ्या ती येथे द्या. ती नक्की कुठे बसेल ते आपण नंतर पाहू या. काय म्हणता? निनाद २३:१०, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा

संपादन
मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा या बाबत आपण मागे रस दाखवला आहे . इंग्रजी विकिपीडियावरील नवीन खाते उघडणार्‍या लोकांना en:MediaWiki:Welcomecreation या मिडियाविकी संदेशाने स्वागत होते. तेथे नवीन सदस्यांना जसे मार्गदर्शन उपलब्ध होते तसे मराठी विकिपीडियावर मिडियाविकी:Welcomecreation च्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. त्यात मराठी विकिपीडीयावरील सध्याच्या स्वागत साचातील माहिती सुयोग्य पद्धतीने आंतर्भूत करून द्यावी असा मानस आहे.
स्वागत बॉट सुद्धा उपयोगात आणण्यास हरकत नाही, त्यावर काम करून ठेवावे , पण कदाचित मिडियाविकी:Welcomecreation मधील बदल अधिक उपयूक्त ठरल्यास , बॉट दहा आणि पन्नास संपादने पार पाडणार्‍या संपादकांना टप्पेवार सहाय्य साचे लावण्याकरता सुद्धा वापरता आला तर दुधात साखर घातल्या सारखे असेल.
en:MediaWiki:Welcomecreation आणि साचा:स्वागत ला अनुसरून मिडियाविकी:Welcomecreation करिता सुधारणा करण्यात आपण, मंदार कुलकर्णी,प्रबोध,मनोज आणि अजून एक दोन सदस्य मिळून हे काम तडीस नेण्यास सवड देउ शकाल का ते पहावे हि नम्र विनंती माहितगार ०८:२३, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

"मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन

संपादन

सप्रेम नमस्कार. "मराठी भाषा दिवस" निमित्ताने दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ रोजी पत्रकारिता विभाग - रानडे इंस्टीट्यूट, पत्रकार संघ आणि विकिमीडिया पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. अमोल पालेकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात विकिपीडियाच्या माहिती बरोबर "मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन श्री. अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे. वेळ: दुपारी २:०० ते ५:३० (कृपया वेळेपूर्वी १० मिनिटे आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे) ठिकाण: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे या शिवाय आपण मराठी विकिस्रोतचे सदस्य बनून मराठी विकिस्रोतला हातभार लावायला सुरुवात करू या.

नमस्कार Makyaj, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.